राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने २० टक्के अनुदानित शाळांना पुन्हा २० टक्के अनुदान लागू केले असून, आता खासगी शाळांना ४० टक्के अनुदान मिळणार आहे. मात्र, मुंबईच्या उत्तर व दक्षिण विभागातील शाळांना अद्यापही ४० टक्के अनुदानाचा अजूनही लाभ मिळाला नाही. ...
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी लता सानप यांच्याविरोधात आ. रवींद्र फाटक यांनी विशेष उल्लेखाद्वारे विधान परिषदेत केलेल्या तक्रारीची दखल शिक्षणमंत्र्यांकडून घेतली जात असल्याने शिक्षणाधिकारी चांगल्याच अडचणीत सापडल्या आहेत. ...
कोरोनाच्या संकटामुळे २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. लॉकडाऊनमुळे अनेक पालकांवर आर्थिक संकट आल्याने फीसाठी शाळांनी तगादा न लावण्याच्या सूचना शासनाने दिल्या होत्या. ...
कुठलाही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी भंडारा जिल्हा परिषदेने शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम राबविली. अनियमित व स्थलांतरित मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी विशेष शोधमोहीम राबविण्यात आली आहे. कोविड-१९ संसर्ग कालावधीत अनेक कुटुंबांचे स्थल ...
Accident Shcool Kolhapur- विद्या मंदिर, हिरवडे खालसा शाळेच्या निकृष्ट दर्जाच्या पत्र्याच्या शेडवरून पडून चार विद्यार्थी जखमी झाले आहेत. यातील दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुख्याध्यापकांच्या बेजबाबदारपणा व हलगर्ज ...
Education Sector Satara-वाई येथील द्रविड हायस्कूलच्या आवारातील वठलेल्या झाडातून पेन्सिलची प्रतिकृती साकारण्यात आली असून ती येणाऱ्या जाणाऱ्यांना सर्व शिक्षा अभियानाचा संदेश देत आहे. मुख्याध्यापक नागेश मोने यांच्या भन्नाट डोक्यातून प्रत्यक्षात उतरली. ह ...