लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण क्षेत्र

शिक्षण क्षेत्र, मराठी बातम्या

Education sector, Latest Marathi News

माध्यमिक शिक्षकांचे सोमवारी काळ्या फिती लाऊन काम - Marathi News | Secondary teachers work with black ribbons on Monday | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :माध्यमिक शिक्षकांचे सोमवारी काळ्या फिती लाऊन काम

Education Sector Teacher Sangli: शिक्षण क्षेत्रातील विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातील शिक्षक सोमवारी (दि.५) काळ्या फिती लाऊन काम करणार आहेत. शिक्षक परिषदेचे पुणे विभागीय अध्यक्ष राजेंद्र नागरगोजे यांनी ही माहिती दिली. ...

कोरोनामुळे पालक हिरावलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क १०० टक्के माफ - Marathi News | 100 per cent of examination fees for students who have lost their parents due to corona | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कोरोनामुळे पालक हिरावलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क १०० टक्के माफ

Amravati News कोरोनाने आई-वडील असे दोन्ही पालक हिरावलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क १०० टक्के माफ करण्यात येईल, असा निर्णय संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने घेतला आहे. ...

पालिकेची शिक्षण अधिकारीच निघाली ठग, गोव्यातून अटक - Marathi News | Municipal education officer is the thief | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पालिकेची शिक्षण अधिकारीच निघाली ठग, गोव्यातून अटक

गोव्यातून अटक; पालिकेत नोकरी लावण्याच्या नावाखाली कोटींचा गंडा ...

शिक्षण हक्कापासून दूर ठेवणाऱ्या शाळांवर कारवाई करणार - Marathi News | Education Minister Varsha Gaikwad has promised to take action against schools that keep them away from the right to education | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिक्षण हक्कापासून दूर ठेवणाऱ्या शाळांवर कारवाई करणार

शिक्षण हक्कापासून दूर ठेवणाऱ्या शाळांवर कारवाई करणार, पालकांच्या तक्रारीनंतर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे आश्वासन ...

बुलडाण्याच्या सुपुत्राला लंडनची स्काॅलरशिप - Marathi News | London Scholarship to Buldana's son | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बुलडाण्याच्या सुपुत्राला लंडनची स्काॅलरशिप

London Scholarship to Buldana's student : जगभरातील ६० हजार विद्यार्थ्यांमधून भारतातील ४० विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. ...

दहावीच्या निकालास उशीर झाल्यास शाळाच जबाबदार! - Marathi News | The school is responsible if the result of class X is delayed! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दहावीच्या निकालास उशीर झाल्यास शाळाच जबाबदार!

SSC Result : दहावीच्या मुल्यमापन प्रक्रियेत शाळांच्या गुणदान प्रक्रियेसाठी केवळ चार दिवस शिल्लक आहेत. ...

ग्रामीण शिक्षणाला बळकटी देण्यासाठी घरातून शिक्षणाचा शुभारंभ - Marathi News | Launch of home-based education to strengthen rural education | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ग्रामीण शिक्षणाला बळकटी देण्यासाठी घरातून शिक्षणाचा शुभारंभ

Education Sector News : ग्रामीण शिक्षणाला बळकटी देणारी प्रणाली अमलात आणण्याचे प्रयत्न सुरू आहे. ...

‘बार्टी’च्या धर्तीवर ‘अमृत’ची स्थापना - Marathi News | Establishment of ‘Amrit’ on the lines of ‘Barti’ | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘बार्टी’च्या धर्तीवर ‘अमृत’ची स्थापना

शासनाचा आदेश जारी; खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांना होणार योजनेचा लाभ ...