लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अर्थव्यवस्था

Indian Economy Latest News

Economy, Latest Marathi News

१ ऑक्टोबरपासून बदलणार हे नियम, तुमच्या खिशावर होणार असा परिणाम - Marathi News | This rule, which will change from October 1, will have an effect on your pocket | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१ ऑक्टोबरपासून बदलणार हे नियम, तुमच्या खिशावर होणार असा परिणाम

येत्या १ ऑक्टोबरपासून दैनंदिन व्यवहारातील अनेक गोष्टींबाबतचे महत्त्वपूर्ण नियम बदलणार आहेत. यापैकी काही बदलांचा सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम होणार आहे. ...

पर्यावरणपूरक पर्यायी अर्थव्यवस्था निर्माण करण्याची गरज - Marathi News | The need to create an environmentally friendly alternative economy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पर्यावरणपूरक पर्यायी अर्थव्यवस्था निर्माण करण्याची गरज

प्रकाश गोळे स्मृती ऑनलाइन चर्चासत्र ...

एमएमआरडीएला मिळते दररोज २ कोटी १४ लाखांचे व्याज - Marathi News | MMRDA earns Rs 2 crore 14 lakh per day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एमएमआरडीएला मिळते दररोज २ कोटी १४ लाखांचे व्याज

विविध बँकांमध्ये १४,२५० कोटींच्या ठेवी ...

कोरोनाकाळातही जगातील मोठ्या संस्थेने कायम ठेवली भारताची रेटिंग, अर्थव्यवस्थेबाबत दिली खूशखबर - Marathi News | Despite Corona, world's largest rating agency S&P did not downgrade India's rating, says growth will return next year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोरोनाकाळातही जगातील मोठ्या संस्थेने कायम ठेवली भारताची रेटिंग, अर्थव्यवस्थेबाबत दिली खूशखबर

चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत भारताच्या जीडीपीमध्ये प्रचंड मोठी घट झाल्याचे दिसून आले आहे. मात्र असे असले तरी जगातील मोठी रेटिंग संस्था असलेल्या एस अँड पी ग्लोबलने भारताच्या रेटिंगमध्ये कुठल्याही प्रकारची घट केलेली नाही. ...

दसऱ्याआधी मोदी सरकार करणार सर्वात मोठी घोषणा; जोरदार तयारी सुरू - Marathi News | modi government going to announce biggest fiscal stimulus package ahead of festive season | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :दसऱ्याआधी मोदी सरकार करणार सर्वात मोठी घोषणा; जोरदार तयारी सुरू

महिन्याचे खर्च भागविताना महापालिकेची तारेवरची कसरत - Marathi News | Municipal Corporation's strenuous exercise in sharing the expenses of the month | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महिन्याचे खर्च भागविताना महापालिकेची तारेवरची कसरत

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याचा फटका औरंगाबाद महापालिकेलाही बसला असून मागील पाच महिन्यांमध्ये अपेक्षित उत्पन्न न आल्यामुळे तब्बल २५० कोटींची तूट निर्माण झाली आहे. ...

“तुम्ही मोरासोबत फोटो काढा किंवा घोड्यावर बसा, देशाची परिस्थिती सध्या बिकट, हे खरे” - Marathi News | Situation in the country is dire right now, Congress Prithviraj Chavan Target BJP Narendra Modi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“तुम्ही मोरासोबत फोटो काढा किंवा घोड्यावर बसा, देशाची परिस्थिती सध्या बिकट, हे खरे”

सहा महिने संपण्यापूर्वीच एकदा संसदेचे कामकाज सुरू केले. आता पुन्हा ते कधी सुरू करतील, याची गॅरेंटी नाही असा टोलाही पृथ्वीराज चव्हाणांनी केंद्र सरकारला लगावला आहे. ...

गोंधळाच्या गर्तेत देश गटंगळ्या खातोय! लॉकडाऊन, कोरोनावरून शिवसेनेचा केंद्रावर घणाघात - Marathi News | Shiv sena attack on central Government issue of Lockdown & Corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोंधळाच्या गर्तेत देश गटंगळ्या खातोय! लॉकडाऊन, कोरोनावरून शिवसेनेचा केंद्रावर घणाघात

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २४ मार्चला फक्त चार तासांच्या मुदतीवर कडक लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्या दिवसापासून सुरू झालेला गोंधळ आणि अनिश्चितता आजपर्यंत कायम आहे. एवढा गोंधळ कधीच झाला नव्हता. ...