India Forex Reserves: भारताकडील परकीय चलनाच्या साठ्यात लक्षणीय घट झाली आहे. १७ सप्टेंबर २०२१ रोजी संपलेल्या आठवड्यात भारताकडील परकीय चलनाचा साठा १.४७ अब्ज डॉलरने घटून ६३९.६४२ अब्ज डॉलर एवढा झाला आहे. ...
पहिल्या लाटेत लॉकडाऊन जितका कडक होता तितका दुसऱ्या लाटेत नव्हता. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत निर्बंध शिथिल होते व त्यामुळे आर्थिक व्यवहार बरेच सुरू राहिले. यामुळेच एप्रिल व मे महिन्यात कोरोनाचा संसर्ग तीव्र असूनही अर्थव्यवस्थेने उभारी घेतली. ...