आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!" १० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अॅप लाँच "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर... अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली... ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले? इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले... सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले... पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले... पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
Indian Economy Latest News FOLLOW Economy, Latest Marathi News
Pakistan Richest Person : पाकिस्तान भारतापेक्षा इतका कंगाल आहे, की पाकिस्तानचा सर्वात श्रीमंत माणूस भारताच्या एका श्रीमंत महिलेपेक्षा खूप मागे आहे. ...
Maldives News : काही महिन्यांपूर्वी भारताला डिवचणारा मालदीव अखेर ताळ्यावर आला आहे. मालदीव सरकारने भारताची युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
China Debt Crisis: चीनच्या अर्थव्यवस्थेला अनेक पातळ्यांवर संघर्ष करावा लागत आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेवर मोठं संकट आलंय. ...
मागच्या वर्षी सणासुदीच्या हंगामात देशभरातील बाजारात ३.५ लाख कोटींची उलाढाल झाली होती. यंदा यापेक्षा अधिक उलाढाल होण्याचा अंदाज कॅटने व्यक्त केला आहे. ...
Nobel Prize in Economics: अर्थशास्त्रातील संशोधनासाठी दिला जाणारा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. तीन संशोधकांना नोबेल पुरस्कार दिला गेला आहे. ...
RBI Data: परकीय चलनच्या साठ्याच्या बाबतीत भारत जगातील चौथ्या क्रमांकाचा देश बनला आहे. भारताच्या वर चीन, जपान आणि स्वित्झर्लंड आहेत. ...
भारताचे दरडोई उत्पन्न पुढील 5 वर्षांत $2000 ने वाढेल. ...
Manufacturing PMI : आर्थिक आघाडीवर एक निराशाजनक बातमी आहे. देशातील उत्पादन क्षेत्र ८ महिन्यांतील सर्वात खालच्या पातळीवर गेले आहे. ...