न्यायालयांकडून विविध प्रकल्पांना मिळणा-या हंगामी स्थगितीमुळे अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम होत आहे, असे २०१८ च्या आर्थिक सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. सर्वेक्षणात नमूद करण्यात आलेल्या तपशिलानुसार, न्यायालयांकडून स्थगिती मिळाल्यामुळे प्रकल्पांना ...
देशातील राज्यांपैकी महाराष्ट्रामध्ये जीएसटी अंतर्गत सर्वाधिक करदात्यांची नोंदणी झाली आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षणात म्हटले आहे. उत्तर प्रदेश, तामिळनाडू, गुजरात या राज्यांतही जीएसटीअंतर्गत करदात्यांची लक ...
येत्या अर्थसंकल्पात बचत आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी काय केले जाते, हेही बघण्याजोगे असेल. आपल्या शेअर बाजाराचे निर्देशांक सर्वोच्च विक्रमी पातळीवर सध्या आहेत, हे जसे आणि जितके खरे आहे, तसे आणि तितकेच आपल्या देशांतील बचत योजनांचे व्याजाचे दर दिवसे ...
उद्योग जगताला सहज व्यवसाय करता येतो की नाही, या विषयीच्या जागतिक क्रमवारीत भारताने १०० या क्रमापर्यंत पोहोचणे ही या वाटचालीतली पहिली पायरी होती. जगातील एका वरच्या दर्जाच्या सामर्थ्यवान अर्थव्यवस्थेला हा क्रम निश्चितच भूषणावह नाही. ...
1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री अरुण जेटली आपला अर्थसंकल्प सादर करतील. भारतीय अर्थव्यवस्थेच्या स्थितीबाबत विरोधकांनी अनेकदा विशेषतः माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंह यांनीही काही शंका उपस्थित केल्या आहेत. ...
जागतिक आर्थिक विकासाचे व एकूण जगाच्या अर्थव्यवस्थेचे भारत हेच ‘इंजिन’ आहे, असा विषय मांडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 130 सदस्यांचे भव्य शिष्टमंडळ डाव्होसला (स्वित्झर्लंड) येथे दाखल झाले आहे. ...