एप्रिल महिन्यात भारतातील प्रवासी वाहनांची विक्री ७.५ टक्क्यांनी वाढून २,९८,५0४ गाड्यांवर गेली. आदल्या वर्षी या महिन्यात २,७७,६८३ गाड्या विकल्या गेल्या होत्या. ...
देशभरातील उत्पादनात ६ टक्के वाढीचा अंदाज असताना राज्यातील कापूस उत्पादनात ६.८१ टक्के घट होत आहे. कापूस उत्पादनात गुजरात महाराष्ट्राला मागे टाकत मोठी बाजी मारेल, असा अंदाज कॉटन असोसिएशन आॅफ इंडियाने व्यक्त केला आहे. ...
क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, मोबाइल अथवा मोबाइल वॉलेट आणि नेट बँकिंग अशा कोणत्याही प्रकारच्या माध्यमातून करण्यात आलेल्या डिजिटल व्यवहारांवर १०० रुपयांपर्यंत सूट देण्याचा निर्णय झाल्यास केंद्र व राज्य सरकारांना मिळून १५ हजार कोटी रुपयांच्या महसुलात घट ...
गेल्या महिनाभरात रुपया २२५ पैशांनी घसरून आज १५ महिन्यांच्या नीचांकावर गेला आहे. ही घसरण अजूनही सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर डॉलरच्या तुलनेत रुपया ७0चा टप्पा गाठणार का? म्हणजेच एक डॉलरची किंमत ७0 रुपये होईल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
मार्क्सला जाऊन आता शंभरावर वर्षे झाली. त्याच्या विचारांपासून त्याच्याच अनुयायांनी फारकतही घेतली. मात्र त्याच्या विचारांचा गाभा अद्याप तेवढाच खरा आहे. जगाच्या एकूण संपत्तीपैकी ७० टक्के संपत्ती फक्त ४२ कुटुंबांच्या मालकीची आहे हे जागतिक पाहणीतले एक वास ...