केंद्र सरकारच्या विविध आर्थिक धोरणांमुळे अर्थव्यवस्थेचा गाडा अडला असल्याचे माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे मत हा देशासाठी धोक्याचा इशाराच आहे. यावर तातडीने उपाय न केल्यास अर्थव्यवस्थाच धोक्यात येऊ शकते, याची त्यांनी केलेली तर्कशुद्ध मांडणी ...
नाशिक : सरकारने पुरेसे वैद्यकीय व्यावसायिक उपलब्ध करून देण्यासाठी सरकारी रुग्णालये अद्ययावत करून तेथे वैद्यकीय महाविद्यालये सुरू करणे अपेक्षित आहे, मात्र सरकार त्याऐवजी विमा कंपन्यांना ‘आयुष्यमान’ करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका इंडियन मेडिकल असोस ...
पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे महाराष्ट्राच्या तिजोरीत जवळपास १८,७२८ कोटी रुपयांचा अतिरिक्त कर महसूल आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन (एप्रिल-मे) महिन्यातच जमा झाला आहे. याखेरीज जीएसटीमुळे राज्याची वार्षिक करवसुली २०१७-१८ या आर्थिक वर्षात २५,४१५ कोटी रुपया ...
मे महिन्यात घाऊक किमतींवर आधारित महागाईचा दर वाढून ४.४३ टक्के झाला असून, हा १४ महिन्यांचा उच्चांक आहे. इंधन व भाजीपाल्याच्या किमतीतील वाढीचा हा परिणाम आहे. ...
मे २0१८मध्ये देशाच्या सर्व प्रमुख शहरांत फ्रेशरांच्या (पहिलीच नोकरी असलेले तरुण) नोकरभरतीत १५ टक्के वाढ झाली आहे. फ्रेशर लोकांच्या नोकर भरतीतील वाढ हे रोजगारनिर्मितीत स्थिर व दमदार वाढ होत असल्याचे लक्षण आहे, असे एका सर्वेक्षणात म्हटले आहे. ...