लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अर्थव्यवस्था

Indian Economy Latest News

Economy, Latest Marathi News

अमेरिकेला मागे टाकणार भारतीय अर्थव्यवस्था! - Marathi News | Indian economy behind the United States! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेला मागे टाकणार भारतीय अर्थव्यवस्था!

२०५० पर्यंत होणार भरभराट; संशोधन-विकास आणि मनुष्यबळ वापराचे मात्र आव्हान ...

रुपयाची घसरगुंडी रोखण्यासाठी आयातीवर आणले जाणार निर्बंध - Marathi News | Restrictions to be imposed on importing rupee against the rupee | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रुपयाची घसरगुंडी रोखण्यासाठी आयातीवर आणले जाणार निर्बंध

नाणे बाजारात रुपयाची होणारी घसरगुंडी थांबविणे व विदेश व्यापारातील तूट कमी करणे यासाठी केंद्र अनावश्यक वस्तू/उत्पादनांच्या आयातीवर निर्बंध आणण्याचा विचारात आहे, अशी माहिती वाणिज्य मंत्रालयातील सूत्रांनी दिली. ...

शेअर बाजारात 'बँड ' स्वरुपात गुंतवणूक उभारण्यास परवानगी द्यावी : सतीश मराठे    - Marathi News | Investing format should replicate bond format in the stock market : Satish Marathe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेअर बाजारात 'बँड ' स्वरुपात गुंतवणूक उभारण्यास परवानगी द्यावी : सतीश मराठे   

शेअर बाजाराच्या माध्यमातून ‘बॉंड’ स्वरुपात उभारण्यास परवानगी देण्याची गरज असल्याचे मत रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाचे संचालक सतीश मराठे यांनी व्यक्त केले.  ...

आर्थिक स्थिती सुधारली, राज्याच्या तिजोरीत २,०६८ कोटींची भर पडली- मुनगंटीवार - Marathi News | Financial situation improved, Rs 2,068 crores of rupee depreciated by the state- | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आर्थिक स्थिती सुधारली, राज्याच्या तिजोरीत २,०६८ कोटींची भर पडली- मुनगंटीवार

वेतन, निवृत्ती वेतन आणि कर्जावरील व्याजात सुसुत्रता आणल्यामुळे राज्याने ११ टक्के बचत केली आहे, अशी माहिती वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ‘लोकमत’ला दिली. ...

अर्थव्यवस्थेवर गुंतवणूकदारांचा विश्वास नाही - Marathi News | investors dont have trust on economy | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अर्थव्यवस्थेवर गुंतवणूकदारांचा विश्वास नाही

देशात परकीय गुंतवणूक तर वाढत नाही उलट जी काही गुंतवणूक देशात झालेली आहे, ती काढून घेण्याचा सपाटा गुंतवणूकदारांनी लावला आहे. ...

भारतीय रुपयाचे मूल्य का कमी होते?; जागतिक अर्थव्यवस्थेत अनिश्चितता - Marathi News | The value of Indian Rupee decreased ?; Uncertainty in the global economy | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भारतीय रुपयाचे मूल्य का कमी होते?; जागतिक अर्थव्यवस्थेत अनिश्चितता

गेल्या काही दिवसांपासून भारतीय रुपयाची आंतरराष्ट्रीय किंमत सतत कमी होत आहे आणि गेल्या सहा दिवसांत डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत तब्बल २.५० रुपयांनी घसरली आहे. ...

रुपयाच्या घसरणीमागे आंतरराष्ट्रीय कारणे, चिंता करू नका - अरुण जेटली   - Marathi News | International reasons behind the rupee depreciation - Arun Jaitley | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रुपयाच्या घसरणीमागे आंतरराष्ट्रीय कारणे, चिंता करू नका - अरुण जेटली  

गेल्या काही दिवसांपासून डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यामध्ये सातत्याने घसरण होत असल्याने आर्थिक आघाडीवर चिंतेचे वातावरण पसरले आहे. ...

कर्जबाजारी देशाला वाचवण्यासाठी इम्रान आणणार परदेशी तज्ज्ञ - Marathi News | Imran Khan Brings In Foreign Experts To Rebuild Debt-Ridden Pak  Economy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कर्जबाजारी देशाला वाचवण्यासाठी इम्रान आणणार परदेशी तज्ज्ञ

पाकिस्तानच्या चालू खात्यातील तूट 18 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी आहे. तसेच परदेशी चलनाचा साठा केवळ 10 अब्ज डॉलर्स इतकाच शिल्लक राहिला आहे. ...