पुसद तालुक्यातील इसापूर धरण परिसरात भूकंपमापक यंत्रणा बसविण्यात आली होती. मात्र गेल्या १५ वर्षांपासून या यंत्रणेकडे दुर्लक्ष झाले. परिणामी इसापूर धरण परिसरातील भूकंपमापक यंत्र आणि प्रयोगशाळा बंद आहे. ...
चांदोली धरण परिसरात गुरुवारी सकाळी ७ वाजून ४६ मिनिटांनी ३.५ रिश्टर स्केलचा, ७ वाजून ४७ मिनिटांनी ३.८ रिश्टर स्केलचा व ८ वाजून २७ मिनिटांनी २.९ रिश्टर स्केलचा असे सलग तीन भूकंपाचे धक्के जाणवले. ...
भारतीय हवामान विभागाच्या संकेत स्थळावर ५.२० मिनिटाच्या ३ रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद करण्यात आली असून इतर नोंदी गुजरात सेस्मॉलॉस्टिक रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेच्या संकेत स्थळावर नोंदविण्यात आल्या आहेत ...
पेठ तालुक्यातील गोंदे भायगाव परिसरात शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या दरम्यान भूकंपसदृश धक्के जाणवले. यामुळे कोणत्याही प्रकारची जीवित वा वित्तहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले. ...
तालुक्यातील भूकंपाचे केंद्रबिंदू असलेल्या गोंदे भायगाव परिसरात शुक्रवारी रात्री 9 वाजेच्या दरम्यान भुकंप सदृष्य धक्के जाणवले असून कोणत्याही प्रकारची जिवीत वा वित्तहानी नसल्याचे सांगण्यात आले. ...