earthquake in the Himalayas News : हिमालय पर्वतरांगांमुळे हजारो वर्षांपासून देशाचे रक्षण होत आले आहे. मात्र आता याच हिमालय पर्वतामध्ये मोठे संकट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ...
Alaska earthquake : भूकंप आणि त्सुनामीच्या प्रभावाखाली येणाऱ्या भागातील नागरिकांना त्सुनामीची सूचना देण्यात आली. नॅशनल वेदर सर्विसच्या लोकांनी सांगितले की, मोठ्या ताकदीच्या लाटा आणि कंरटचा परिणाम समुद्र किनारी दिसू शकतो. ...
शहरातील गणेशनगर भागात बुधवारी सायंकाळी सौम्य स्वरूपात जमीन हादरल्याची घटना घडली. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भूकंप मापन केंद्रात यासंबंधी तपासणी केली असता १.४ मॅग्नेट्युवस्केल इतका भूकंपाचा सौम्य धक्का असल्याचे निदर्शनास आले. ...
बुधवार दि. ३० रोजी किल्लारी भुकंपातील मृतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. पोलीस दलाच्या वतीने हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून सलामी देण्यात आली. ...
कोयनानगर परिसरात शनिवारी रात्री ९ वाजून ३८ मिनिटांनी २.८ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला. अतिसौम्य प्रकाराचा हा धक्का होता. येथे आठवड्यात दुसऱ्यांदा भूकंपाचा धक्का जाणवला आहे. ...
पालघर तलासरी परिसरात पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवत असून, गुरुवारी मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत सर्वाधिक तीन रिश्टर स्केलपर्यंतचे धक्के जाणवल्याची नाशिकच्या भूकंपमापन केंद्रात नोंद झाली आहे. ...