या घटनेत Long March 5B रॉकेटचा हा 30 मीटर लांबा आणि 5 मीटर रुंद असलेला भाग, जवळपास 20 मेट्रिक टन एवढा होता. गेल्या 30 वर्षांत पृथ्वीच्या वातावरणात अनियंत्रित होऊन परतणारा हा सर्वात मोठा ऑब्जेक्ट होता, असे मानले जाते. ...
हे स्ट्रक्चर पृथ्वीच्या मॅग्नेटिक कोरच्या फार जवळ आहे आणि आता वैज्ञानिक जगभरात येत असलेले भूकंप आणि या स्ट्रक्चरमध्ये कनेक्शन शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. ...
३६ कोटी वर्षांपूर्वी एक मोठा आघात पृथ्वीवर झाला होता. तेव्हा संपूर्ण पृथ्वीवरील वृक्षवेली आणि समुद्री जीव नष्ट झाल होते. आता पुन्हा एकदा तसा आघात होऊ शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. ...
हा आठवा महाद्वीप अनेक वर्षांआधी समुद्रात दफन झालाय. हा महाद्वीप ऑस्ट्रेलियापासून दक्षिण पूर्वेकडे न्यूझीलंडच्या वर आहे. आता वैज्ञानिकांनी याचा नवा नकाशा तयार केलाय. ...
मंगळग्रहावर जाण्याचे स्वप्न मानवाकडून अनेक वर्षांपासून पाहिले जात आहे. मात्र त्याआधी माणसाला अनेक प्रश्नांची उत्तरे शोधावी लागणार आहेत. अशा अने प्रश्नांपैकी एका प्रश्नाचे उत्तर आता जवळपास मिळाले आहे. ...