दस का दमच्या दमदार फिनालेच्या या वीकएंडच्या भागात सलमान खान, राणी मुखर्जी आणि एसआरके यांच्यासोबत आपल्याला सुनील ग्रोव्हर दिसणार आहे. आपल्या खास शैलीत तो प्रेक्षकांना हसवणार आहे. ...
सलमानने नुकताच त्याच्या एका प्रेयसीसोबतचा किस्सा मीडियासोबत शेअर केला होता. प्रेयसीच्या घरात त्याला आणि प्रेयसीला पालकांनी पकडल्यानंतर त्याची काय अवस्था झाली होती हे त्याने सांगितले होते. ...
सलमान आणि शाहरुख खऱ्या आयुष्यात एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स आहेत. त्यांनी आपल्या खाजगी आयुष्याविषयची अनेक गुपिते दस का दम या कार्यक्रमाच्या दरम्यान सांगितली. ...
दस का दम या कार्यक्रमातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये राणी मुखर्जी सलमानला सांगत आहे की, तू लग्न सोड आणि आता मुलांना जन्म दे. ...