Dunki Movie : २०२३ मध्ये पठाण आणि जवानसारख्या सिनेमातून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर बॉलिवूडचा किंग खान राजकुमार हिराणी दिग्दर्शित 'डंकी'मध्ये झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट ख्रिसमसला रिलीज होणार आहे. २२ डिसेंबरला रिलीज होणाऱ्या चित्रपटात विकी कौशल, तापसी पन्नू, बोमण ईराणी आणि सतीश शाह हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. Read More
प्रदर्शनाआधीच या सिनेमांनी ॲडव्हान्स बुकिंगमधून मोठी कमाई केली आहे. पण, ॲडव्हान्स बुकिंगमध्ये शाहरुखच्या 'डंकी'वर प्रभासचा 'सालार' भारी पडल्याचं दिसत आहे. ...