शहरातील घनकचरा संकलनाची यंत्रणा गेल्या काही दिवसांपासून सुरळीत झाली आहे. मात्र आता कचरा डम्पिंग करण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. संकलित कचरा कुठे जमा करावा, यासाठी हक्काची जागा पालिकेकडे नाही. परिणामी घंटागाड्यांची यंत्रणा अनेक प्रभागात ठप्प झाली आह ...
स्वच्छ भारत मिशनमध्ये रँकिंग मिळाल्याच्या वल्गना नगरपरिषदेकडून करण्यात आल्या. प्रत्यक्षात शहरातील स्थिती अतिशय बिकट आहे. आर्णी मार्गावर असलेल्या नगरपरिषदेच्या खुल्या जागेत अनधिकृत कचरा डोपो थाटला आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये पावसाचे पाणी साचून दुर्ग ...
येथे नगर पंचायतीची निर्मिती होऊन चार वर्षे झाली तरी घनकचरा व्यवस्थापन अद्यापही बाल्यावस्थेतच आहे. नगर पंचायतीकडे स्वत:चा मालकीचे डम्पिंग यार्डही नाही. त्यामुळे ओला व सुका कचरा लाखोरी रोडवर टाकला जातो. परिणामी संजय नगर, संताजी मंगल कार्यालय परिसरात प् ...