ठाणे महापालिकेने कचऱ्यावर शास्त्रोक्तपध्दतीने प्रक्रिया करुन कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार पाच - पाच टन क्षमतेचे प्रकल्प हिरानंदानी इस्टेट येथे उभारले जाणार आहेत. ...
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून अखेर पारसिक टनेलवरील कचरा हटविण्यास सुरवात झाली आहे. येत्या आठ दिवसात हा परिसर कचरामुक्त करण्यात येणार असून भविष्यात येथे लहान मुलांसाठी उद्यान तयार करण्यात येणार आहे. ...
शहरात निघणारा ओला व सुका कचरा नगर परिषदेसाठी डोकेदुखी असून ही डोकेदुखी आता शहरवासीयांसाठीही घातक ठरत आहे. शहरात दररोज निघणारा कचरा मोक्षधाम परिसरात टाकला जात आहे. परिणामी मोक्षधाम परिसराला कचऱ्याचा वेढा वाढतच चालला आहे. ...
तारापूर एमआयडीसीच्या औद्योगिक क्षेत्रालगत असलेल्या बोईसरसह नऊ ग्रामपंचायतीची लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने त्याच प्रमाणात घनकचराही प्रतिदिन तयार होत आहे. ...
शहरातील विविध रुग्णालयातील जैविक कचरा (बायोमेडिकल वेस्ट) पालिकेने नागरी वस्त्यांसाठी ठेवलेल्या कचराकुंडीत बिनधास्तपणे टाकला जात आहे. मात्र पालिका नोटिसा बजावण्यापलिकडे कोणतेच पाऊल उचलत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे काही रुग्णालये नागरी वस्तीत ठेवलेल्य ...
सहा महिने उलटूनही कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी सोसायटी धारक पुढे येत नसल्याने, पालिकेने पुन्हा एकदा या सोसायटीधारकांना नोटीसा बजावण्याची प्रक्रिया सुरु करण्याचे निश्चित केले आहे. तसेच या संदर्भातील प्रदर्शन देखील भरविण्यात येणार आहे. ...
शहरातील भांडेवाडी येथील डम्पिंग यार्डमुळे परिसरातील नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता, कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया केली जाणार आहे. विघटन न होणाऱ्या ८०० मेट्रिक टन कचऱ्यापासुन ‘वेस्ट टू एनर्जी’ या प्रकल्पांतर्गत वीजनिर्मिती करण्यात येणार ...