लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दुबई

दुबई

Dubai, Latest Marathi News

DRI ची मोठी कारवाई, खजूराच्या नावावर सिगरेटची दुबईतून तस्करी, साडे अकरा कोटींच्या मुद्देमाल जप्त - Marathi News | DRI's major operation, seizure of cigarettes worth Rs 11.5 crore smuggled from Dubai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :DRI ची मोठी कारवाई, खजूराच्या नावावर सिगरेटची दुबईतून तस्करी, साडे अकरा कोटींच्या मुद्देमाल जप्त

डीआरआयचे सहसंचालक समीर वानखेडे यांनी या माहितीला दुजोरा दिला.  ...

वाशिम जिल्ह्याचा सुपूत्र आखाती देशातील भारतीय अब्जाधीशांच्या यादीत आठव्या क्रमांकावर - Marathi News | Washim district's son is ranked eighth in the list of Indian billionaires in the Gulf country | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वाशिम जिल्ह्याचा सुपूत्र आखाती देशातील भारतीय अब्जाधीशांच्या यादीत आठव्या क्रमांकावर

मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी आखाती प्रदेशातील अब्जाधीश भारतीयांच्या यादीत आठव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. ...

coronavirus lockdown : दुबईत अडकलेल्या १७३ मराठी बांधवांना एअरलिफ्ट करणार - Marathi News | coronavirus lockdown: 173 Marathi brothers stranded in Dubai will be airlifted | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :coronavirus lockdown : दुबईत अडकलेल्या १७३ मराठी बांधवांना एअरलिफ्ट करणार

दुबईत अडकलेल्यांमध्ये औरंगाबादसह मुंबई, पुणे, अहमदनगर, जळगाव आणि विदर्भातील मराठी बांधवांचा समावेश आहे. ...

Coronavirus: दुबईहून परतलेल्या मुलावर दु:खाचा डोंगर कोसळला; आईला भेटण्यासाठी देशात आला पण... - Marathi News | Coronavirus: Son returned from Dubai to meet Mother but Unfortunately she died pnm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: दुबईहून परतलेल्या मुलावर दु:खाचा डोंगर कोसळला; आईला भेटण्यासाठी देशात आला पण...

दुबईमधील नोकरी सोडून मुलगा आईच्या भेटीसाठी दिल्ली येथे आला. मात्र त्याला १४ दिवसांच्या क्वारंटाईनला पाठवण्यात आले. ...

CoronaVirus : दुबईच्या धर्तीवर भारतातल्या विमानतळांचा होणार कायापालट; दिसणार असं चित्र - Marathi News | Airports in India to be transformed on the likely to Dubai airport vrd | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : दुबईच्या धर्तीवर भारतातल्या विमानतळांचा होणार कायापालट; दिसणार असं चित्र

वय फक्त 4 वर्ष; भारतीय वंशाच्या चिमुकलीनं आधी 'कॅन्सर' अन् आता 'कोरोनावर' केली मात - Marathi News | Indian girl beats Corona virus after surviving cancer in Dubai sna | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :वय फक्त 4 वर्ष; भारतीय वंशाच्या चिमुकलीनं आधी 'कॅन्सर' अन् आता 'कोरोनावर' केली मात

करोनाची लागण झाल्यानंतर शिवानीला 1 एप्रिलला अल-फुतैमिम हेल्थ हबमध्ये दाखल करण्यात आले होते. तिची आई स्वतःच आरोग्य कर्मचारी आहे. आईच्या संपर्कात आल्यानेच तिला कोरोनाची लागण झाली. ...

युएईचे भारतीय अरबपती बी. आर. शेट्टी 'कंगाल'; एका अहवालाने साम्राज्याला सुरुंग लावला - Marathi News | UAE's Indian billionaire B. R. Shetty in trouble; owned Two floors in Burj Khalifa hrb | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :युएईचे भारतीय अरबपती बी. आर. शेट्टी 'कंगाल'; एका अहवालाने साम्राज्याला सुरुंग लावला

युएईमध्ये हेल्थकेअर इंडस्ट्रीमध्ये गडगंज संपत्ती आणि नाव कमावणाऱे ७७ वर्षींय शेट्टी हो भारतीय आहेत. ...

Coronavirus : कोरोनाचा धसका! स्मशानाबाहेर पडून होता मृतदेह पण कोणीच आलं नाही, अखेर... - Marathi News | Coronavirus gulf countries migrant laborers die from corona no one to bid farewell SSS | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus : कोरोनाचा धसका! स्मशानाबाहेर पडून होता मृतदेह पण कोणीच आलं नाही, अखेर...

Coronavirus : कोरोनावर मात करण्यासाठी बहुतांश देशांत लॉकडाऊन सुरू आहे. असे असतानाही कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. ...