भारंभार चॅनेल देण्याऐवजी केवळ पसंतीचे चॅनेल निवडता यावेत आणि त्याच चॅनलचे पैसे अदा करावेत अशी योजना ट्रायने आणली खरी परंतू याद्वारे कंपन्यांनी धूळफेक सुरु केली आहे. ...
टीव्हीवर सध्या डीटीएच आणि चॅनेल कंपन्यांकडून 29 डिसेंबरपूर्वी चॅनेलचे पॅकेज घ्या आणि मनोरंजन सुरु ठेवा, असे संभ्रमात टाकणाऱ्या जाहीराती सुरु झाल्या आहेत. ...