लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ड्रंक अँड ड्राइव्ह

ड्रंक अँड ड्राइव्ह

Drunk and drive, Latest Marathi News

"पुणे शहरातील पब अनाचाराला आवर घाला..." मुरलीधर मोहोळांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट - Marathi News | "Pune city pubs curb immorality..." Muralidhar Mohol meets Police Commissioner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"पुणे शहरातील पब अनाचाराला आवर घाला..." मुरलीधर मोहोळांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट

कल्याणीनगर येथील अपघातात दोन संगणक अभियंता प्राणास मुकले आणि पबचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला.... ...

वडिलांना वाढदिवसाचे सरप्राईज द्यायचे राहिले, त्याआधीच देवाने अश्विनीला हिरावले! अश्विनीच्या आईचा आक्रोश - Marathi News | Before Dad wanted to give a birthday surprise, God took away Ashwini! Ashwini's mother cries | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वडिलांना वाढदिवसाचे सरप्राईज द्यायचे राहिले, त्याआधीच देवाने अश्विनीला हिरावले!

कल्याणीनगर येथील अपघातात बळी गेलेल्या अश्विनी कोस्टाच्या आईने हंबरडा फाेडला. त्यांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे काळीज हेलावून गेले.... ...

दबाव टाकणारा आमदारही दोषी! आयुक्त म्हणाले, 'राजकीय दबावाला बळी पडणार नाही, cctv चेक करणार...' - Marathi News | The MLA who pressured is also guilty! Commissioner said, 'will not succumb to political pressure, will check cctv...' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दबाव टाकणारा आमदारही दोषी! आयुक्त म्हणाले, 'राजकीय दबावाला बळी पडणार नाही, cctv चेक करणार...'

बड्या बिल्डरच्या मुलाने भरधाव वेगाने आलिशान पोर्शे कार भरधाव वेगात चालवत दुचाकीला धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला.... ...

मद्यपी पर्यटकांची दहशत - Marathi News | The terror of drunken tourists | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मद्यपी पर्यटकांची दहशत

पुणे येथून गोव्यात आलेल्या एका मद्यपी पर्यटकाने आपले वाहन उत्तर गोव्याच्या किनारी भागातील एका रिसॉर्टमध्ये घुसविले. ...

वाहन चालवत असाल, तर आत्ताच व्हा सावध! देशभरात ४.६१ लाख अपघातात १.६८ लाख मृत्यू - Marathi News | If you are driving, be careful now! 1.68 lakh people died in 4.61 lakh road accidents across the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाहन चालवत असाल, तर आत्ताच व्हा सावध! देशभरात ४.६१ लाख अपघातात १.६८ लाख मृत्यू

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अहवालातून माहिती उघड ...

ज्येष्ठ अभिनेते दलीप ताहिल यांना दोन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा, नेमकं प्रकरण काय? - Marathi News | Veteran actor Dilip Tahil sentenced for two months jail 2018 drunk and drive case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ज्येष्ठ अभिनेते दलीप ताहिल यांना दोन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा, नेमकं प्रकरण काय?

दलीप ताहिल ते ६५ वर्षांचे आहेत. ...

'ड्रंक अँड ड्राइव्ह'ची केस दाखल झाल्याने ठाण्यात तरुणाने उचललं टोकाचं पाऊल - Marathi News | An extreme step was taken by a young man in Thane after a case of 'drunk and drive' was registered | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'ड्रंक अँड ड्राइव्ह'ची केस दाखल झाल्याने ठाण्यात तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

वाहतूक पोलिसांनी छळ केल्याचा आईला मेसेज, नियमानुसार कारवाईचा पोलिसांचा दावा ...

तब्बल ३० मीटर उंच उडाली कार; ड्रंक अँड ड्राइव्ह घटनेत तरुणीचा मृत्यू - Marathi News | The car flew as high as 30 meters; Young woman dies in drunk and drive incident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तब्बल ३० मीटर उंच उडाली कार; ड्रंक अँड ड्राइव्ह घटनेत तरुणीचा मृत्यू

या अपघातात तीन जण जबर जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भयानक होता की गाडी जवळपास ३० मीटर उंच हवेत उडाली आणि खाली पडली असे सूत्रांचे म्हणणे आहे. ...