Drug Case : पाेलिसांनी सांगितले, औसा तालुक्यातील येळी शिवारात उसाच्या पिकात गांजाची लागवड करण्यात आल्याची माहिती खबऱ्यामार्फत पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांना मिळाली. ...
अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३७ नुसार एक किलो आणि त्यापेक्षा जादा प्रमाणात चरस बाळगणे म्हणजे व्यापाराच्या उद्देशाने बाळगणे असे नमूद केले आहे. ...
जेव्हा यांची पंजाबमध्ये सत्ता होती तेव्हा पंजाबचा त्यांनी उडता पंजाब करुन टाकला. आता केंद्रात त्यांची सत्ता आहे. तर, भारताच कायं उडता भारत करणार आहात का? अशी घणाघाती टीका प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली. ...
Munmun Dhamecha and Arbaaz Merchand Released : जामीन मिळून देखील आर्यनला काल (३० ऑक्टोबर) सकाळपर्यंत सुटकेची वाट पाहावी लागली होती. तर मुनमुन आणि अरबाज यांची आज जेलमधून सुटका झाली. ...
आर्यन खानची अनेक अटींवर जामिनावर सुटका करण्यात आली आहे. आर्यन परवानगीशिवाय बृहन्मुंबई बाहेर जाऊ शकत नाही. त्याला त्याचा पासपोर्ट विशेष न्यायालयात जमा करावा लागेल, त्यामुळे तो भारताबाहेरही जाऊ शकणार नाही. ...