लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमली पदार्थ

अमली पदार्थ

Drugs, Latest Marathi News

एनसीबीची नांदेडात अफू अड्यावर धाड; २५ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | NCB raids on opium adda in Nanded; Property worth Rs 25 lakh confiscated | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एनसीबीची नांदेडात अफू अड्यावर धाड; २५ लाखांचा मुद्देमाल जप्त

NCB raids : रात्री उशिरापर्यंत एनसीबीची कारवाई सुरूच होती. यावेळी जवळपास २५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...

आईसाठी मुस्लिम पद्धतीने लग्न, आम्ही धर्मनिरपेक्ष भावनेचं पालन करतो; वानखेडे कुटुंबाचंही फोटोतून प्रत्युत्तर - Marathi News | Aryan Khan Drug Case, For the mother to marry in a Muslim manner, we adhere to a secular sentiment; Wankhede family also responds from the photo | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आईसाठी मुस्लिम पद्धतीने लग्न, आम्ही धर्मनिरपेक्ष भावनेचं पालन करतो; वानखेडे कुटुंबाचंही फोटोतून प्रत्युत्तर

मलिक यांनी शेअर केलेल्या फोटोत समीर वानखेडे हे मुस्लीम वेशात दिसून येत आहेत. मलिक यांनी मध्यरात्री ट्विटरवर शेअर केलेल्या फोटोने एकच खळबळ उडाली आहे ...

ऑनलाईन गांजा : ॲमेझॉन संचालकावर गुन्हा दाखल, मध्य प्रदेशात एनडीपीएसनुसार कारवाई - Marathi News | Online marijuana case Amazon director charged, action taken in Madhya Pradesh under NDPS | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ऑनलाईन गांजा : ॲमेझॉन संचालकावर गुन्हा दाखल, मध्य प्रदेशात एनडीपीएसनुसार कारवाई

भिंडचे पोलीस अधीक्षक मनोज कुमार सिंह यांनी सांगितले की, ॲमेझॉनच्या माध्यमातून गांजाची होम डिलिव्हरी झाल्याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली होती. यातील एक खरेदीदार होता. पोलिसांनी २१ किलो गांजाही जप्त केला. ...

दिल्लीहून आणलेले पाच कोटींचे ड्रग्ज जप्त, नायजेरियन नागरिकाला अटक - Marathi News | Nigerian national arrested for smuggling drugs worth Rs 5 crore in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिल्लीहून आणलेले पाच कोटींचे ड्रग्ज जप्त, नायजेरियन नागरिकाला अटक

चेंबूर परिसरात एक नायजेरियन ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष ४ ला मिळाली. त्यानुसार, शनिवारी दुपारच्या सुमारास चेंबूर शिवडी रोड परिसरात पथकाने सापळा रचून नायजेरियन नागरिकाला ताब्यात घेतले. ...

आर्यन खानने कट रचल्याचे पुरावे नाहीत, हायकोर्टाचे निरीक्षण, एनसीबीला धक्का - Marathi News | There is no evidence that Aryan Khan conspired, the High Court observed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आर्यन खानने कट रचल्याचे पुरावे नाहीत, हायकोर्टाचे निरीक्षण, एनसीबीला धक्का

आर्यनच्या व्हॉट्सॲप चॅटमध्ये काहीही आक्षेपार्ह नसल्याचेही निरीक्षण न्या. नितीन सांब्रे यांनी १४ पानी जामीन आदेशात नोंदविले आहे. आर्यनच्या फोनमधून मिळविलेले चॅट पाहिले असता त्यात आक्षेपार्ह काहीही आढळले नाही. आर्यनच्या ताब्यातून अमली पदार्थ जप्त करण्य ...

आर्यन खानने कट रचल्याचा कुठलाही पुरावा मिळाला नाही, Whatsapp चॅटमध्ये आक्षेपार्ह काही नाही - हायकोर्ट - Marathi News | Cruise Drug Party Case : No evidence of Aryan conspiracy hatched, detailed High Court order comes to light | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आर्यन खानने कट रचल्याचा कुठलाही पुरावा मिळाला नाही, Whatsapp चॅटमध्ये आक्षेपार्ह काही नाही - हायकोर्ट

Cruise Drug Party Case : अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचाकडे ड्रग्ज सापडले. ते विकण्याजोगे नव्हते. त्यामुळे प्राथमिक तपासात आर्यन, अरबाज मुनमुन यांनी ड्रग्ज विक्रीचा कट रचल्याचं दिसून येत नाही,  अशी माहिती जामीन आदेशात मुंबई उच्च न्यायालयाने दिली आहे.  ...

मुंद्रा पोर्टवर किरणोत्सारी पदार्थ जप्त, पाकिस्तानचे कनेक्शन - Marathi News | Radioactive material seized at Mundra port | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुंद्रा पोर्टवर किरणोत्सारी पदार्थ जप्त, पाकिस्तानचे कनेक्शन

कस्टम विभागाची कारवाई, पाकमधून चीनला पाठवलेला माल ...

गुजरातमध्ये पुन्हा ड्रग्जचा मोठा साठा जप्त; १२० कोटींचा मुद्देमाल ताब्यात, एटीएसची कारवाई - Marathi News | Gujarat Anti Terrorist Squad nabs 3 with heroin worth Rs 120 crore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये पुन्हा ड्रग्जचा मोठा साठा जप्त; १२० कोटींचा मुद्देमाल ताब्यात, एटीएसची कारवाई

गुजरातच्या द्वारकामध्ये एटीएसची मोठी कारवाई; तिघांना अटक ...