लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमली पदार्थ

अमली पदार्थ

Drugs, Latest Marathi News

दिवसा नशा, रात्री लुटमार; छत्रपती संभाजीनगरातील पूर्वी शांत, कामगार वस्त्या आता गुंडांचा परिसर - Marathi News | In Chhatrapati Sambhajinagar Drunkenness during the day, robbery at night; Youth in their twenties drugging on social media, 'glorifying' weapons | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दिवसा नशा, रात्री लुटमार; छत्रपती संभाजीनगरातील पूर्वी शांत, कामगार वस्त्या आता गुंडांचा परिसर

लोकमत इम्पॅक्ट : शस्त्रांच्या साठा प्रकरणात टोळीवर अखेर गुन्हे दाखल, विशीतील तरुणांचे सोशल मीडियावर नशेखोरी, शस्त्रांचे ‘उदात्तीकरण’ ...

तुळजापूर ड्रग्स प्रकरण: माजी नगराध्यक्षांची गाडी जप्त, ड्रग्सच्या विळख्यात बहुपक्षीय कार्यकर्ते - Marathi News | Tuljapur drug case: Former mayor's car seized, multi-party activists in drugs case | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तुळजापूर ड्रग्स प्रकरण: माजी नगराध्यक्षांची गाडी जप्त, ड्रग्सच्या विळख्यात बहुपक्षीय कार्यकर्ते

व्याप्ती आणखी वाढली, पोलिसांनी न्यायालयासमोर नवीन १० आरोपींची नावे जाहीर केली आहेत. त्यामुळे फरार आरोपींची संख्या २१ वर जाऊन पोहोचली आहे. ...

तुळजापूर ड्रग्स प्रकरणाचे पॉलिटिकल कनेक्शन, भाजपचे माजी नगराध्यक्ष-उपसभापती गोत्यात - Marathi News | Political connection in drug case, BJP's former Panchayat Samiti deputy chairman, former mayor of Tuljapur in trouble | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तुळजापूर ड्रग्स प्रकरणाचे पॉलिटिकल कनेक्शन, भाजपचे माजी नगराध्यक्ष-उपसभापती गोत्यात

तुळजापूर येथील ड्रग्स प्रकरणाची पाळेमुळे चांगलीच घट्ट रुजल्याचे आता तपासातून समोर येऊ लागले आहे. ...

Dharashiv: तुळजापूर एमडी ड्रग्ज प्रकरणात आणखी दोन तस्करांना बेड्या, दोघे फरार - Marathi News | Dharashiv: Two more smugglers arrested in Tuljapur MD drugs case | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :Dharashiv: तुळजापूर एमडी ड्रग्ज प्रकरणात आणखी दोन तस्करांना बेड्या, दोघे फरार

१३ दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे न्यायालयाचे आदेश ...

ईशान्येतून ८८ कोटींचे अमली पदार्थ जप्त, ड्रग्ज माफियांना दया नाही - अमित शाह - Marathi News | Drugs worth Rs 88 crore seized from Northeast, no mercy for drug mafia says Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईशान्येतून ८८ कोटींचे अमली पदार्थ जप्त, ड्रग्ज माफियांना दया नाही - अमित शाह

गुप्त माहितीच्या आधारावर कारवाई करण्यासाठी १३ मार्च रोजी एक मोहीम राबविण्यात आली होती. ...

बापरे! तब्बल १७ लाखांचा २८ किलो गांजा जप्त; मुंढवा परिसरातील कारवाई - Marathi News | Oh my! 28 kg of ganja worth Rs 17 lakh seized; Action taken in Mundhwa area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बापरे! तब्बल १७ लाखांचा २८ किलो गांजा जप्त; मुंढवा परिसरातील कारवाई

आरोपी गांजा कोणाला देणार होते, यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे ...

करोडो रुपयांच्या अंमली पदार्थासह तीन आरोपींना अटक - Marathi News | Three accused arrested with drugs worth crores of rupees | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :करोडो रुपयांच्या अंमली पदार्थासह तीन आरोपींना अटक

रंगपंचमीच्या पहाटे मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ मिळाल्याने वसईत खळबळ. ...

पंजाब सरकार ड्रग्स तस्करांविरोधात अ‍ॅक्शन मोडमध्ये; अनिकृत बांधकामांवर चालवला बुलडोझर - Marathi News | Punjab government bulldozer action against Drug smuggler big action in Bir Talab Bathinda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाब सरकार ड्रग्स तस्करांविरोधात अ‍ॅक्शन मोडमध्ये; अनिकृत बांधकामांवर चालवला बुलडोझर

पंजाबमध्ये अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात सरकारने मोठी कारवाई सुरु केली आहे. ...