लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमली पदार्थ

अमली पदार्थ

Drugs, Latest Marathi News

२१ लाखांचे एम डी अंमली पदार्थ बाळगणाऱ्या बिश्नोई गॅंगच्या ५ आरोपींना पकडले, तुळींज पोलिसांचे यश - Marathi News | 5 accused of Bishnoi gang who were carrying MD drugs worth 21 lakhs arrested, success of Tulinj police | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :२१ लाखांचे एम डी अंमली पदार्थ बाळगणाऱ्या बिश्नोई गॅंगच्या ५ आरोपींना पकडले, तुळींज पोलिसांचे यश

तुळींज पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर एका फरार मुख्य आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. ...

गुन्हे शाखेची कारवाई : नायझेरियनकडून १० लाखाचा अमली पदार्थ जप्त - Marathi News | Action of Crime Branch: Drugs worth 10 lakh seized from Nigerian | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :गुन्हे शाखेची कारवाई : नायझेरियनकडून १० लाखाचा अमली पदार्थ जप्त

कोपर खैरणेत करायचा ड्रग्स विक्री ...

Thane: दोन किलो चरससह दोघेजण ठाण्यात जेरबंद, वागळे इस्टेट गुन्हे शाखेची कामगिरी - Marathi News | Thane: Two persons arrested in Thane with two kilos of hashish, performance of Wagle Estate Crime Branch | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दोन किलो चरससह दोघेजण ठाण्यात जेरबंद, वागळे इस्टेट गुन्हे शाखेची कामगिरी

Crime News: चरस हा अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या बिहारमधील प्रशांत कुमार रामबाबू सिंग (२७) आणि प्रेमशंकर लक्ष्मीनारायण ठाकूर (२३) या दुकलीला ठाणे शहर पोलिसांच्या वागळे इस्टेट गुन्हे शाखेने जेरबंद केले. ...

तरुणींकडून करून घेतली जात आहे गांजाची तस्करी; रेल्वे गाड्यांतून आणला जातो गांजा - Marathi News | Marijuana smuggling is being done by young women, Ganja is brought by railway trains | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तरुणींकडून करून घेतली जात आहे गांजाची तस्करी; रेल्वे गाड्यांतून आणला जातो गांजा

ईव्हेन्ट ट्रूपचे नाव : बेमालूमपणे चालतोय हा गोरखधंदा ...

तरुणांना व्यसनाधीन करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश ; ३ जणांना अटक, अफुचा ५८ किलो चुरा जप्त - Marathi News | Exposing rackets that make youth addicts 3 persons arrested 58 kg of crushed opium seized | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तरुणांना व्यसनाधीन करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश ; ३ जणांना अटक, अफुचा ५८ किलो चुरा जप्त

राजस्थान येथून अफुचा चुरा आणून शहरात त्याची विक्री करण्याचे संशयितांचे नियोजन होते ...

नागपूर विमानतळावर २४ कोटींचे अंमली पदार्थ जप्त - Marathi News | Narcotics worth 24 crore seized at Nagpur airport | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विमानतळावर २४ कोटींचे अंमली पदार्थ जप्त

महसूल गुप्तचर संचालनालयाची कारवाई ...

विमानतळावर पकडले १५ कोटींचे कोकेन; दोघांना अटक, डीआरआयची कारवाई - Marathi News | Cocaine worth 15 crore seized at the airport; Both were arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विमानतळावर पकडले १५ कोटींचे कोकेन; दोघांना अटक, डीआरआयची कारवाई

नवी मुंबईतील वाशी येथे आलेल्या एका परदेशी महिलेलाही अधिकाऱ्यांनी अटक केली ...

चिलीम ओढणाऱ्या ११ जणांवर गुन्हा दाखल, तीन पोलिस ठाण्यांची कारवाई - Marathi News | A case has been registered against 11 people smoking Chilim, three police stations have taken action | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :चिलीम ओढणाऱ्या ११ जणांवर गुन्हा दाखल, तीन पोलिस ठाण्यांची कारवाई

मादक पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल ...