लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमली पदार्थ

अमली पदार्थ

Drugs, Latest Marathi News

आर्यन खानसाठी २७ लाखांची फुकट तिकिटं अन् रेव्ह पार्टीचं...,समीर वानखेडेंच्या चॅटमधून झाले धक्कादायक खुलासे - Marathi News | sameer wankhede whatsapp chat reveals bollywood becoming source to expand drugs racket aryan khan and other stars are being brand ambassadors of such rave parties | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आर्यन खानसाठी २७ लाखांची फुकट तिकिटं अन् रेव्ह पार्टीचं...,समीर वानखेडेंच्या चॅटमधून झाले धक्कादायक खुलासे

Sameer Wankhede : समीर वानखेडेंनी या प्रकरणासंदर्भात तेव्हा त्यांच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांसोबत केलेल्या व्हॉट्सअॅप चॅटचे फोटो सध्या व्हायरल झाले आहेत. या चॅटमध्ये अनेक धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. ...

ड्रग्ज तस्कर, गँगस्टर रडारवर; ६ राज्यांत १५० ठिकाणी धाडी; दहशतवाद्यांशी संबंध, एनआयएची कारवाई - Marathi News | Drug traffickers, gangsters on the radar; Raid at 150 locations in 6 states; Links with terrorists, NIA action | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ड्रग्ज तस्कर, गँगस्टर रडारवर; ६ राज्यांत १५० ठिकाणी धाडी; दहशतवाद्यांशी संबंध, एनआयएची कारवाई

देशातील अनेक राज्यांतही त्यांचे नेटवर्क असल्याची माहितीही समोर आली होती. या प्रकरणात एनआयएने १९ जणांना अटक केली आहे. ...

Aryan Khan Case: ‘प्रसिद्धीसाठी समीर वानखेडेंनी आर्यन खान प्रकरणात अडकवले’, मुनमुन धामेचा हिचा गंभीर आरोप - Marathi News | Aryan Khan Case: 'Sameer Wankhede trapped me in Aryan Khan case for fame', accuses Munmun Dhamecha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘प्रसिद्धीसाठी समीर वानखेडेंनी आर्यन खान प्रकरणात अडकवले’, मुनमुन धामेचा हिचा गंभीर आरोप

Sameer Wankhede: मॉडेल मुनमुन धमेचा हिने समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. ...

मुंबईला जाणारा 7 लाखांचा गांजा वाहनासह जप्त; सांगवी पोलिसांची कारवाई, दोन जणांना अटक - Marathi News | 7 lakhs of ganja bound for Mumbai seized along with the vehicle Sangvi police action, two persons arrested | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :मुंबईला जाणारा 7 लाखांचा गांजा वाहनासह जप्त; दोन जणांना अटक

इंदूरकडून मुंबई येथे एका खासगी कारमधून गांजासदृश अमली पदार्थ महामार्गावरील हाडाखेड तपासणी नाक्यावर पकडण्यात आला. ...

Shahrukh Khan Tweet : समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ, तर शाहरुखचं ‘ते’ ट्विट होतंय व्हायरल, "कर्मा..." - Marathi News | sameer wankhede asked for 25 crores in aryan khan case shahrukh khan old tweet viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ, तर शाहरुखचं ‘ते’ ट्विट होतंय व्हायरल, "कर्मा..."

मुलाला अशा पद्धतीने अटक झाल्याविरोधात शाहरुख आजपर्यंत कुठेच काहीच बोलला नव्हता. ...

Aryan Khan Case: शाहरुख खानकडे 25 कोटींची मागणी, 18 कोटींमध्ये डील पक्की; समीर वानखेडेंविरोधात गंभीर आरोप - Marathi News | Aryan Khan Case: Demand 25 crores, deal sealed for 18 crores; Disclosure from FIR against Sameer Wankhede | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शाहरुख खानकडे 25 कोटींची मागणी, 18 कोटींमध्ये डील पक्की; समीर वानखेडेंविरोधात गंभीर आरोप

Aryan Khan Case: समीर वानखेडेंवर आर्यन खानला ड्रग्स प्रकणात न गोवण्याच्या बदल्यात शाहरुख खानकडे 25 कोटींची लाच मागितल्याचा आरोप आहे. ...

भारतीय नौदलाचे भरसमुद्रात मोठे ऑपरेशन; 12 हजार कोटींचे ड्रग्ज पकडले - Marathi News | Indian Navy's major operations at sea; Drugs worth 12 thousand crores seized delevery to Gujarat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भारतीय नौदलाचे भरसमुद्रात मोठे ऑपरेशन; 12 हजार कोटींचे ड्रग्ज पकडले

भारतीय समुद्रकिनाऱ्यावर काही माफिया मोठ्या प्रमाणावर ड्रग्जची तस्करी करणार असल्याचे गुप्त सुचना नौदलाच्या गुप्तचर यंत्रणेला मिळाली होती. ...

घरावर छापा मारताच सापडला अंमली पदार्थाचा साठा - Marathi News | A cache of narcotics was found when the house was raided | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घरावर छापा मारताच सापडला अंमली पदार्थाचा साठा

मुबिन रशिद हकीम, मस्तान मकदुम शेख अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे ...