लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमली पदार्थ

अमली पदार्थ

Drugs, Latest Marathi News

"ससून चौकशी समिती म्हणजे फार्स, अधिकारी आपल्याच सहकाऱ्याची चौकशी कशी करणार?" - Marathi News | The Sassoon Inquiry Committee is not satisfactory says MLA Ravindra Dhangekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"ससून चौकशी समिती म्हणजे फार्स, अधिकारी आपल्याच सहकाऱ्याची चौकशी कशी करणार?"

नव्याने गठित झालेल्या चौकशी समितीच्या निवडीवर आमदार रविंद्र धंगेकरांचा आक्षेप ...

मुंबईतून मॅफेड्राॅन आणले; ‘अंमली’ विरोधी पथकाने पकडले, ११६ ग्रॅम ड्रग्ज जप्त - Marathi News | Mephedra brought from Mumbai Anti-narcotics squad caught 116 grams of drugs seized | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मुंबईतून मॅफेड्राॅन आणले; ‘अंमली’ विरोधी पथकाने पकडले, ११६ ग्रॅम ड्रग्ज जप्त

जाधववाडी-कुदळवाडी रस्त्यावर वडाचामळा येथे दोघेजण संशयितपणे थांबले असून त्यांच्याकडे अंमली पदार्थ असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली ...

एपीएमसीमधून एक कोटीचे ड्रग्स जप्त; अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई  - Marathi News | Drugs worth one crore seized from APMC; Action of Anti-Narcotics Squad | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एपीएमसीमधून एक कोटीचे ड्रग्स जप्त; अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई 

नवी मुंबई पोलिसांकडून ड्रग्स विक्री करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई केल्या जात आहे ...

कोकेन लपवले पोटात, ‘एक्स-रे’ने केले भंडाफोड; विमानतळावर दोन विदेशींना अटक - Marathi News | Cocaine hidden in stomach, 'X-ray' busted; Two foreigners were arrested at the airport | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोकेन लपवले पोटात, ‘एक्स-रे’ने केले भंडाफोड; विमानतळावर दोन विदेशींना अटक

अधिकाऱ्यांनी विमानतळावर सापळा लावला. महिला विमानतळावर उतरताच तिच्या सामानाची झडती घेण्यात आली. मात्र, त्यात काहीच आढळले नाही. ...

महाराष्ट्राचा ‘उडता पंजाब’ करू नका; तरुणांचे आयुष्य बरबाद करणारा प्रकार थांबवणे गरजेचे - पटोले - Marathi News | Don't make 'Udta Punjab' of Maharashtra; It is necessary to stop the kind that destroys the lives of the youth - Nana Patole | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महाराष्ट्राचा ‘उडता पंजाब’ करू नका; तरुणांचे आयुष्य बरबाद करणारा प्रकार थांबवणे गरजेचे - पटोले

प्रदेश काँग्रेस कमिटीची अमरावती विभागाची आढावा बैठक ...

ड्रग तस्कर गेला त्या हॉटेलात पोलिसही दिसला फुटेजमध्ये,  चर्चांना उधाण; ...तेथे पोलिस कर्मचारी कसा? - Marathi News | In the footage, the police were also seen in the hotel where the drug smuggler went | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ड्रग तस्कर गेला त्या हॉटेलात पोलिसही दिसला फुटेजमध्ये,  चर्चांना उधाण; ...तेथे पोलिस कर्मचारी कसा?

पोलिसांनी हॉटेलचे संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज तपासले असता ललितपाठोपाठ काही मिनिटांनी संबंधित पोलिस कर्मचारीदेखील त्या हॉटेलच्या सीसीटीव्हीत दिसल्याने आता अनेक चर्चांना उधाण आले आहे. ...

अकराव्या दिवशी राज्य शासनाला आली जाग, ससूनच्या ड्रग्स प्रकरणासाठी चौकशी समिती - Marathi News | Maharashtra state government constituted an inquiry committee into the Sassoon drug case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अकराव्या दिवशी राज्य शासनाला आली जाग, ससूनच्या ड्रग्स प्रकरणासाठी चौकशी समिती

डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती, १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश ...

एमपीतून गांजा आणणारा तस्कर ‘प्यारे खाँ’ अटकेत; १.७८४ किलोग्रॅम गांजा जप्त - Marathi News | Trafficker 'Pyare Khan' who brought ganja from MP arrested; 1.784 kg of ganja seized | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :एमपीतून गांजा आणणारा तस्कर ‘प्यारे खाँ’ अटकेत; १.७८४ किलोग्रॅम गांजा जप्त

गुन्हे शाखेची कारवाई ...