लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमली पदार्थ

अमली पदार्थ

Drugs, Latest Marathi News

गिरणा नदीपात्रात ‘त्या’ गोण्यांचा शोध, ललित पाटीलने डोंगर-दऱ्यांत दडविले १५ किलो ड्रग्ज - Marathi News | search of those sacks in girna riverbed lalit patil hid 15 kg of drugs in hills and valleys | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गिरणा नदीपात्रात ‘त्या’ गोण्यांचा शोध, ललित पाटीलने डोंगर-दऱ्यांत दडविले १५ किलो ड्रग्ज

नदीपात्र खोलवर असल्यामुळे पोलिसांच्या हाती काहीही लागले नाही. ...

आरोपी पकडला, तपास खोलात नाही; ११ महिन्यांपूर्वीच उघड झाले असते ड्रग्ज माफियांचे काळे धंदे - Marathi News | 11 months ago, the dark business of the drug mafia would have been exposed; Consequence of not going deep after the arrest of the accused | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आरोपी पकडला, तपास खोलात नाही; ११ महिन्यांपूर्वीच उघड झाले असते ड्रग्ज माफियांचे काळे धंदे

२५० कोटींचे अमली पदार्थ कनेक्शन : ज्या वाळूज एमआयडीसीतील कंपनीतून हे ड्रग्ज बाहेर आले, त्या कंपनीपर्यंत तपास पोहोचलाच नाही. ...

‘म्याव म्याव,चीज, दवा' ड्रग्जसाठी अनेक कोडनेम; तरुणाई अडकली नशेच्या विळख्यात - Marathi News | 'Meow meow, cheese, drug' many names of drugs; Youth is caught in the trap of drugs | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘म्याव म्याव,चीज, दवा' ड्रग्जसाठी अनेक कोडनेम; तरुणाई अडकली नशेच्या विळख्यात

मानसिक आरोग्यावर परिणाम : ड्रग्जच्या व्यसनाने गाठावे लागते रुग्णालय ...

तीन वर्षांमध्ये छत्रपती संभाजीनगरात १८४ पेडलर्स अटकेत, तरीही नशेखोरीचा आलेख वाढताच - Marathi News | 184 peddlers arrested in 155 operations in Chhatrapati Sambhaji Nagar in three years, yet the graph of drug addiction rises | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तीन वर्षांमध्ये छत्रपती संभाजीनगरात १८४ पेडलर्स अटकेत, तरीही नशेखोरीचा आलेख वाढताच

मुंबईच्या ग्रँटरोडपर्यंत पोहोचले होते तपासाचे धागेदोरे, परंतु तपासात सातत्य राहिले नाही ...

...तर श्रीराम तुमचा धनुष्यबाणाने वध करेल; संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा - Marathi News | Thackeray group MP Sanjay Raut targeted Devendra Fadnavis over the drugs case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर श्रीराम तुमचा धनुष्यबाणाने वध करेल; राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा

आज ड्रग्जचा रावण महाराष्ट्रातून संपवायचा आहे. आम्ही ते संपवू मग जे व्हायचंय ते होऊन जाऊ द्या असं संजय राऊतांनी म्हटलं. ...

मुंबई पोलिसांची मध्यरात्रीच पाण्याखाली शोधमोहिम; ललित पाटीलने नदीत फेकलेले १०० कोटींचे ड्रग सापडले - Marathi News | Mumbai police's midnight underwater search operation; Drugs worth 100 crores thrown in the river by Lalit Patil found in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलिसांची मध्यरात्रीच पाण्याखाली शोधमोहिम; ललित पाटीलने नदीत फेकलेले करोडोंचे ड्रग सापडले

Lalit Patil Drug Mafia News Update: रायगडमधील प्रशिक्षित स्कुबा डायव्हर, अद्ययावत तंत्रज्ञानाची मदत, मुंबई पोलीस रातोरात पोहोचले नाशिकच्या ग्रामीण भागात ...

अमली पदार्थांचा ‘गुजरात पॅटर्न’! पैसा मालकाचा, डोके जितेशकुमारचे; फॉर्म्युला देऊन पावडर निर्मिती - Marathi News | gujarat pattern of drugs money belongs to the owner idea belongs to jitesh kumar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अमली पदार्थांचा ‘गुजरात पॅटर्न’! पैसा मालकाचा, डोके जितेशकुमारचे; फॉर्म्युला देऊन पावडर निर्मिती

‘प्रोडक्शनचा सेटअप’ जितेशकुमारने उभा करून द्यायचा, अशी ही भागीदारी होती.  ...

मोखाड्याच्या फार्महाऊसमध्ये ड्रगची फॅक्टरी; तब्बल ३६ कोटींचे अमली पदार्थ जप्त, ७ जणांना अटक - Marathi News | drug factory in a mokhada farmhouse as many as 36 crore worth of drugs seized 7 people arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोखाड्याच्या फार्महाऊसमध्ये ड्रगची फॅक्टरी; तब्बल ३६ कोटींचे अमली पदार्थ जप्त, ७ जणांना अटक

पालघर जिल्ह्यात कारवाई ...