लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमली पदार्थ

अमली पदार्थ

Drugs, Latest Marathi News

ललीत पाटील याच्याशी २०१६ नंतर कोणताही संबंध नाही; नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे यांचे स्पष्टीकरण - Marathi News | No relationship with Lalit Patil after 2016 Explanation by former mayor of Nashik, Vinayak Pandey | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ललीत पाटील याच्याशी २०१६ नंतर कोणताही संबंध नाही; नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे यांचे स्पष्टीकरण

पोलीसांनी कॉल रेकॉर्ड तपासून कधीही आपल्याला चाैकशीसाठी बोलवले तर आपण तयार आहोत असेही ते म्हणाले. ...

ड्रग्स प्रकरणी आरोपांवर जितेंद्र आव्हाडांचा पलटवार; CM शिंदेंचा 'तो' फोटो दाखवला - Marathi News | Jitendra Awhad Target Manisha Kayande over allegation made by her in the drug case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ड्रग्स प्रकरणी आरोपांवर जितेंद्र आव्हाडांचा पलटवार; CM शिंदेंचा 'तो' फोटो दाखवला

ललित पाटीलनं मी नावं सांगेन असं म्हणाला. पोलीस कोठडीत त्याचा जबाब नोंदवतील. काही नावे पुढे येणार नाहीत असंही आव्हाड म्हणाले. ...

राज्य नशेच्या गर्तेत, तरीही ‘टास्क फोर्स’ कागदावरच; मान्यता दिली, मात्र मनुष्यबळच नाही - Marathi News | state in intoxicated yet task force only on paper approved but no manpower | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज्य नशेच्या गर्तेत, तरीही ‘टास्क फोर्स’ कागदावरच; मान्यता दिली, मात्र मनुष्यबळच नाही

राज्याचा स्वतंत्र अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स दोन महिने उलटूनही अद्यापि कागदावरच आहे.  ...

ड्रग्ज प्रकरणातील आरोपीचे जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळेंसोबत फोटो; मनिषा कायंदे म्हणाल्या... - Marathi News | Drug case: Photo of arrested accused with Jitendra Awad, Supriya Sule; Clarification sought by Manisha Kayande | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ड्रग्ज केस: अटक आरोपीचे आव्हाड, सुप्रिया सुळेंसोबत फोटो; मनिषा कायंदेंनी मागितलं स्पष्टीकरण

भर पत्रकार परिषदेत थेट सलमान फाळके बरोबरचे फोटोच दाखवले, ड्रग्ज केसमध्ये सलमान अटकेत ...

अमली पदार्थाच्या विळख्यातून सोडविण्यासाठी ड्रग्ज फ्री मुंबई - Marathi News | Drug free Mumbai to get rid of drug addiction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमली पदार्थाच्या विळख्यातून सोडविण्यासाठी ड्रग्ज फ्री मुंबई

मुंबईतील ४५० शाळांमध्ये राबविणार अभियान ...

ड्रग्स माफिया ललित पाटीलला मदत केल्याप्रकरणी संस्था चालक विनय अ-हाना पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Sanstha driver Vinay A-Hana in police custody for helping drug mafia Lalit Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ड्रग्स माफिया ललित पाटीलला मदत केल्याप्रकरणी संस्था चालक विनय अ-हाना पोलिसांच्या ताब्यात

विनय अ-हानाच्या कारचालकाने ललित पाटीलला ससून रुग्णालयातून पळाल्यानंतर कारमधून पुणे शहराच्या बाहेर सोडले होते ...

२५० कोटींची ड्रग्ज केस: जितेश-संदीप या ‘पापग्रहां’ची अशी जुळली पाहा अभद्र युती - Marathi News | 250 crores drug case: See the unholy alliance of 'sin planets' Jitesh-Sandeep | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :२५० कोटींची ड्रग्ज केस: जितेश-संदीप या ‘पापग्रहां’ची अशी जुळली पाहा अभद्र युती

दोघांनी स्थानिक विक्री टाळली, गुजरात व मुंबईच्या मुख्य डीलर्सपर्यंत पोहोचवायचे ड्रग्स ...

नशेची फॅक्टरी! ड्रग्ज बनविणारे कारखाने उघडकीस, महाराष्ट्र हादरून गेला - Marathi News | drugs manufacturing factories exposed in maharashtra | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नशेची फॅक्टरी! ड्रग्ज बनविणारे कारखाने उघडकीस, महाराष्ट्र हादरून गेला

औद्योगिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या पुढारलेल्या राज्यात अमली पदार्थांचे इतक्या घाऊक प्रमाणात उत्पादन होत असेल, याची कोणी कल्पना केली नसेल. ...