CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Drugs, Latest Marathi News
पॅरासिटामॉल टॅब्लेट IP 500 mg, मधुमेहावरील औषध ग्लिमेपिराइड, उच्च रक्तदाबावरील औषध Telmisartan इत्यादींसह ५३ औषधे गुणवत्ता चाचणीत फेल झाली आहेत. ...
महिलेने पोटात लपवून आणलेल्या पावणे दहा कोटी रुपये किमतीच्या कोकेनच्या १२४ कॅप्सूल जप्त करण्यात आल्या आहेत. ...
आरोपी १७ वर्षांचा असून तो ओडिशातील गंजम येथील रहिवासी आहे ...
या वर्षी आतापर्यंत या सीमावर्ती भागात 6,29,880 हून अधिक 'याबा' ड्रग्स गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. ...
८ वर्षांच्या लहान मुलांपासून ते ८० वर्षांच्या ज्येष्ठांपर्यंत या वयोगटातील रंगावलीकार एकत्र येत मिरवणुकीत अकरा चौकात रांगोळींच्या पायघड्या काढण्यात आल्या ...
मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी विभागाच्या घाटकोपर कक्षाने केलेल्या कारवाईत आरोपीने तयार केलेल्या एमडी ड्रग्जची विक्रीही केल्याचेही स्पष्ट झाले आहे. ...
हे सीसीटीव्ही मीडियाला देऊ नये, म्हणून चौकडीने खानला २० लाख रुपयांची लाचही ऑफर केली. ...
पोलिसांच्या पथकाने शेखच्या घरातून ४० लाख रुपयांचे २०२ ग्रॅम एमडी, देशी बनावटीचे पिस्तूल आणि मोबाईल असा ४२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला ...