गांजाची तस्करी करणा-या एका रिक्षा चालकाला ठाणे गुन्हे अन्वेषण विभगाने कल्याणमधून अटक केली आहे. त्याने हा गांजा कोणाकडून आणला? तो कोणाला विक्री करणार होता? या सर्व बाबींचा तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. ...
अंबोली पोलिसांनी मुंबईतून एमडीचा मोठा साठा हस्तगत केला आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेले दोघे हे आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया कैलाश राजपूत याच्या टोळीशी संबंधित असल्याचे उघड झाले आहे. ...
शहरात अंमली पदार्थांची विक्री करणा-या आरती मिसाळ टोळीतील ९ जणांवर पुणे पोलिसांनी मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारीविरोधी कायदा)अंतर्गत कारवाई केली आहे. ...
अमली पदार्थांची विक्री आणि ने-आण करण्यासाठी महिलांचा वापर गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. मधल्या काही काळात याचे प्रमाण कमी झाले होते. मात्र, गेल्या दीड ते दोन वर्षांत पुन्हा महिलांचा यासाठी केला जाणारा वापर वाढला आहे. ...
सावंतवाडी - शहरातील गांजा पार्टी प्रकार ताजा असतानाच आता बांदा पोलिसांनी सावंतवाडी पोलिसांच्या हद्दीतील सोनुर्ली येथे एका घरावर छापा टाकला. यात घराच्या मागच्या बाजूला असलेल्या मांगरात ब्राऊन शुगर गांज्याची आठ पाकिटे, नशेच्या गोळ््या, एक बंदूक, पाच जि ...
वसई आणि तलासरी येथे पकडलेल्या कोट्यवधी रुपये किंमतीच्या अंमली पदार्थांची तस्करी करणा-या टोळीच्या म्होरक्याला पालघरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने त्याच्या साथीदारासह बेंगलोर येथून तब्बल २७ दिवसांच्या अथक प्रयत्नाने ताब्यात घेतले. ...
गरीब बिचारी, फुगे विकून आपली उपजिविका चालविते असे कालपरवापर्यंत ज्या महिलेकडून पाहून लोक म्हणत होते ती महिला आज ड्रग्स विकण्याच्या प्रकरणात पणजी पोलिसांच्या कोठडीत आहे. ...
अमली पदार्थ विकणा-या एका वृद्धेला रंगेहाथ पकडण्यात मुंबई पोलिसांना मंगळवारी यश आले. ही कारवाई ओशिवरा पोलिसांनी केली असून, अटक महिलेकडून गांजा हस्तगत करण्यात आला आहे. अधिक चौकशी सुरू आहे. ...