राजस्थानमधून मुंबईत तस्करीसाठी आणलेले सव्वासहा कोटींचे हेरॉइन अमली पदार्थ विरोधी पथकाने (एएनसी) शनिवारी जप्त करून मंगीलाल काजोडमल मेघलाल (४०) याला अटक केली. ...
ठाणे रेल्वेस्थानक परिसरात चरसच्या तस्करीसाठी दोघेजण येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गोडसे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे काश्मीरच्या महमंद मकबूल भटसह चौघांना ठाणे पोलिसांनी पकडले. ...
चाकणजवळ शुक्रवारी पहाटे चार वाजता ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी सात जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. गुजरातमधील अहमदाबाद येथून हा माल आला आहे. ...
ओडिशातील गांजा ठाण्यात आणणा-या टोळीतील सूत्रधाराचा शोध घेण्यासाठी ठाणे पोलिसांचे एक पथक आता आंध्रप्रदेशात रवाना झाले आहे. या प्रकरणातील अनेक धागेदोरे हाती लागण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. ...
कुटुंबातल्या ताणतणावातून मुक्त होण्यासाठी त्याला मार्ग हवा होता, पण तो नकळत अमली पदार्थांच्या जाळ्यात ओढला गेला. त्यांची गँग बनली आणि ती सीमेवर जाऊन अमली पदार्थ आणू लागली. त्याच्या आहारी जाताना त्याचे मानसिक संतुलन बिघडले. घर उद्ध्वस्त झाले आणि पत्नी ...
मुंब्य्रातून साजीद खान याच्यासह तिधांना चरसची तस्करी प्रकरणी ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून १५ हजार ७०० ग्रॅम वजनाचे ३१ कोटींचे चरस हस्तगत करण्यात आले आहे. ...
ड्रग्स व्यवहाराच्या बाबतीत गोवा पोलीस गंभीर नसल्याचा आरोप कॉंग्रेसचे आमदार इजिदोर फर्नांडीस यांनी विधानसभेत केला. विद्यार्थी या विषारी विळख्यात सापडत असल्याची चिंता विधानसभेत करण्यात आली. ...