लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमली पदार्थ

अमली पदार्थ

Drugs, Latest Marathi News

शाळकरी विद्यार्थी ‘ड्रग डिलिव्हरी बॉय’ - Marathi News | Schoolgirls 'Drug Delivery Boy' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाळकरी विद्यार्थी ‘ड्रग डिलिव्हरी बॉय’

महाविद्यालयीन तरुण-तरुणींकडून फोनवरून ड्रग्जची आॅर्डर मिळताच, परिसरातील शाळकरी विद्यार्थ्यांना त्यांच्यापर्यंत ड्रग पोहोचविण्याची जबाबदारी सोपवण्यात येत असे ...

विदेशी तरुणाकडून सात लाखांचे कोकेन जप्त - Marathi News | Seven lakhs cocaine seized from a foreign youth | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विदेशी तरुणाकडून सात लाखांचे कोकेन जप्त

तब्बल सात लाख रुपयांचे बेकायदा कोकेन बाळगल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने एका विदेशी तरुणाला जेरबंद केले आहे. ...

अबब...२ कोटी रुपयांचे हेरॉईन नायजेरियनच्या पोटातून सापडलं - Marathi News | Above ... 2 crore rupees heroin found in the stomach of Nigerian | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अबब...२ कोटी रुपयांचे हेरॉईन नायजेरियनच्या पोटातून सापडलं

पोटातून हेरॉईन भरलेल्या २३ कॅप्सूल आणि सामानात लपवलेल्या २९ कॅप्सूल सापडल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत २.३० कोटी रुपये आहे. ...

सतर्क नागरिकाने गर्दुल्ल्यांना केले पोलिसांच्या हवाली  - Marathi News | Alert citizens handed over drug addicted to the policemen | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सतर्क नागरिकाने गर्दुल्ल्यांना केले पोलिसांच्या हवाली 

१०० या क्रमांकावर संपर्क साधत पोलिसांना याबाबत माहिती दिली आणि विद्यार्थ्यांना अमली पदार्थाचे व्यसन जडविणाऱ्या तिघांना पोलिसांच्या हवाली केले.  ...

अंमली पदार्थ, वाहतूक नियमांविषयी शिवसेनेची जनजागृती - Marathi News | Shivasena's public awareness about traffic rules | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अंमली पदार्थ, वाहतूक नियमांविषयी शिवसेनेची जनजागृती

राज्यात ड्रग्स व तंबाखूजन्य पदार्थांचे प्रमाण दिवसांगणिक वाढत चालले असून ही कीड आता शाळा, महाविद्यालयापर्यंत येऊन पोहोचली आहे. ...

ब्राझिलच्या नागरिकाकडून अडीच कोटींचे कोकेन जप्त - Marathi News | cocaine confiscation news | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ब्राझिलच्या नागरिकाकडून अडीच कोटींचे कोकेन जप्त

मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ब्राझिलच्या नागरिकाकडून अडीच कोटी रुपये किमतीचे कोकेन जप्त केले. ...

उच्चभ्रू वस्तीत ब्राऊन शुगरची तस्करी करणाऱ्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | Police foiled the smugglers who smuggled brown sugar in the high-brigade | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उच्चभ्रू वस्तीत ब्राऊन शुगरची तस्करी करणाऱ्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मुंबई - मुंबईच्या उच्चभ्रू वस्तीत लाखो रुपयांचे ब्राऊन शुगरची तस्करीसाठी आलेल्या टोळीचा आंबोली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. राकेश गोवर्धनलाल हिरोइया उर्फ धोबी याला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी त्यांच्याजवळून 1 किले 5 ग्रँमचे ब्राऊन शुगर हस्तगत केले ...

वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर ९ किलो गांजा जप्त   - Marathi News | 9 kg of ganja seized in the backdrop of increasing criminality | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर ९ किलो गांजा जप्त  

पथकाने भांडुपमधून आठ जणांना अटक करत ९. ३०० किलो गांजा जप्त केला आहे.   ...