अंबोली पोलिसांनी ४० लाख रुपये किमतीचे एमडी हस्तगत करत दोघांच्या मुसक्या आवळल्या. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असुन दया नायक आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. ...
यातील परदेशी नागरिक असलेल्या आरोपींकडे भारतात राहण्यासाठी आवश्यक कागदपत्रे देखील नसल्याचे समोर आले आहे. त्यांच्यासह अश्याच चार आणखी परदेशी नागरिकांना पोलिसांनी अवैध्यपणे भारतात राहण्याबाबत ताब्यात घेतले आहे. ...
गोवा, मुंबईसह देशातील विविध भागातील ड्रगमाफियांचे मध्य भारतातील नेटवर्क मजबूत करणारा ड्रग्जमाफिया आबू ऊर्फ फिरोज खान (वय ४७) याची संपत्ती तसेच त्याच्या संपर्कातील ड्रग्जमाफियांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी जोरदार तयारी केली आहे. मात्र, आबूचे नेटवर्क ...
ताजबाग येथील गँगस्टर फिरोज खान उर्फ आबूने मादक पदार्थ एमडी (मॅफेड्रोन) च्या तस्करीतून अमाप संपत्ती आणि दबदबा कायम केला आहे. आबूच्या गँगमध्ये १२ पेक्षा अधिक गुन्हेगार जुळलेले आहेत. त्यांच्या मदतीने तो मादक पदार्थाचा मोठा व्यापारी बनला आहे. गुन्हे शाखा ...
गोवा, मुंबईसह देशातील विविध भागातील ड्रगमाफियांच्या नेटवर्कचा हिस्सा असलेला विदर्भातील प्रमुख ड्रगमाफिया आबू फिरोज खान याला गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी दुपारी फिल्मीस्टाईल अटक केली. आबूच्या अटकेमुळे ड्रग्स तस्करीत गुंतलेले मध्यभारतातील अनेक मासे ...