लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमली पदार्थ

अमली पदार्थ

Drugs, Latest Marathi News

कोकेन तस्करीप्रकरणी आरे चेक नाका येथून नायजेरीयन चौकडीला अटक - Marathi News | Four Nigerian arrested from Aarey Check Naka in Cocaine smuggling case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोकेन तस्करीप्रकरणी आरे चेक नाका येथून नायजेरीयन चौकडीला अटक

२ लाख ४० हजार रुपये किमतीचे कोकेन जप्त करण्यात आले आहे. ...

हायकोर्ट : दहा वर्षे कारावास, एक लाख रुपये दंडाची शिक्षा कायम - Marathi News | High Court: Ten years imprisonment, one lakh rupees fine punishment continued | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्ट : दहा वर्षे कारावास, एक लाख रुपये दंडाची शिक्षा कायम

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने प्रत्येकी १० वर्षे कारावास व १ लाख रुपये दंडाची शिक्षा कायम ठेवून दोन गांजा तस्करांना जोरदार दणका दिला. न्यायमूर्ती स्वप्ना जोशी यांनी नुकताच हा निर्णय दिला. ...

दिवसाढवळ्या ड्रग्जची विक्री; कारवाई होत नसल्याने तरुणाची हायकोर्टात धाव  - Marathi News | Sale of Drugs in day time ; Since there is no police action, the youth filed petition at the high court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दिवसाढवळ्या ड्रग्जची विक्री; कारवाई होत नसल्याने तरुणाची हायकोर्टात धाव 

या याचिकेची दखल घेऊन न्यायमूर्तींनी राज्य सरकारला प्रतिज्ञापत्रावर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.  ...

कंपनीवरील कारवाईबाबत स्थानिक पोलीस अनभिज्ञ - Marathi News |  Local police unaware of the action taken on the company | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कंपनीवरील कारवाईबाबत स्थानिक पोलीस अनभिज्ञ

मुंबईत ताडीच्या दुकानांना ताडीत मिक्स करण्यात येणारे क्लोरल हायड्रेड या विषारी ड्रगचा दिंडोरी तालुक्यातील अल्फा सोलव्हेन्ट या कंपनीतून पुरवठा होत असल्याचा छडा मुंबई येथील खार पोलिसांनी लावल्याने दिंडोरी तालुक्यात खळबळ उडाली आहे. ...

अमली पदार्थांची विक्री मिरज शहरामध्ये जोमात : पोलिसांसमोर आव्हान - Marathi News | The sale of drug substances in the city of Miraj: Challenge in front of the police | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अमली पदार्थांची विक्री मिरज शहरामध्ये जोमात : पोलिसांसमोर आव्हान

मिरज : मिरजेत गांजासह अमली पदार्थांची तस्करी जोमात सुरू असून, रेल्वे स्थानक, बस स्थानक परिसर अमली पदार्थ विक्रीची केंद्रे ... ...

मुंब्र्यात अडीच लाखांच्या चरससह एकाला अटक  - Marathi News | One arrested with a two-and-a-half-feet grandson in Mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंब्र्यात अडीच लाखांच्या चरससह एकाला अटक 

पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली आहे. ...

IPL 2019 : ...तर किंग्स इलेव्हन पंजाबवर कारवाई करा, बीसीसीआयच्या अधिकाऱ्याची मागणी - Marathi News | Take action against Ness Wadia and Kings XI Punjab over drug offence issue: BCCI Official | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : ...तर किंग्स इलेव्हन पंजाबवर कारवाई करा, बीसीसीआयच्या अधिकाऱ्याची मागणी

किंग्स इलेव्हन पंजाबवरही बंदीची कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने केली आहे ...

ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी प्रीती झिंटाच्या एक्स बॉयफ्रेंडला तुरुंगवासाची शिक्षा  - Marathi News | Preeti Zinta's ex-boyfriend imprisonment for 2 yrs for drug possession | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी प्रीती झिंटाच्या एक्स बॉयफ्रेंडला तुरुंगवासाची शिक्षा 

न्यू चिटोज विमानतळावर नेस वाडियाकडे २५ ग्राम गांजा सापडला. ...