अमली पदार्थविरोधी विभागाचे निरीक्षक सुदेश वेळीप यांनी दिलेल्या माहितीनुसार ही कारवाई उपनिरीक्षक प्रितेश मडगावकर आणि अरुण देसाई यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. ...
बनावट औषधे व खत विक्री दुकानांची तपासणी कृषी अधिकारी करत नसल्याची तक्रार आता समोर आली आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी करुन दोषी कंपन्यांवर व कीटकनाशके विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. ...