लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमली पदार्थ

अमली पदार्थ

Drugs, Latest Marathi News

तुर्की लष्करातील निवृत्त कमांडोकडून गोव्यात ७१ लाखांचे ड्रग्स जप्त  - Marathi News | From Retired commander of Turkish army seized 71 lakh drugs in Goa | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तुर्की लष्करातील निवृत्त कमांडोकडून गोव्यात ७१ लाखांचे ड्रग्स जप्त 

या प्रकरणी अमली पदार्थविरोधी विभागाच्या अधिकाऱ्यांना सुगावा लागताच हरमल येथे सापळा रचण्यात आला. ...

एमडी विक्रीसाठी आलेल्या दुकलीला पोलिसांनी केले गजाआड     - Marathi News | Accused arrested by police who came for selling MD drugs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एमडी विक्रीसाठी आलेल्या दुकलीला पोलिसांनी केले गजाआड    

त्यांच्याकडून १३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ...

नागपुरात एमडी तस्करीचे रॅकेट उघडकीस - Marathi News | MD smuggling racket disclosed in Nagpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नागपुरात एमडी तस्करीचे रॅकेट उघडकीस

गुन्हे शाखेच्या एनडीपीएस सेलने एमडी तस्करी करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. सहा महिन्यांपासून फरार असलेला कुख्यात जमाल खान आणि मुंबईवरून एमडीचा पुरवठा करणाऱ्या नजीम शेख आणि त्याचा कुरियर मॅन शाहबाज खान याला अटक केली. ...

मेथएम्फटामाइनची तस्करी करणाऱ्यास शीळ-डायघर येथून अटक - Marathi News | Detainee arrested for smuggling methamphetamine | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मेथएम्फटामाइनची तस्करी करणाऱ्यास शीळ-डायघर येथून अटक

शीळ डायघर भागात मेथएम्फटामाइन या अमली पदार्थाची तस्करी करणाºया शरीफ अब्दुल लतीफ गाझी (२७) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ च्या पथकाने मंगळवारी अटक केली. त्याच्याकडून ५१ ग्रॅम वजनाच्या मेथएम्फटामाइनच्या ४९९ गोळ्या हस्तगत करण्यात आल्या आहेत ...

मागील काही वर्षात पकडण्यात आलेल्या ५ कोटीच्या अमली पदार्थांची विल्हेवाट लावली - Marathi News | During the last few years, 5 crore seized drugs were disposed by goa custom | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मागील काही वर्षात पकडण्यात आलेल्या ५ कोटीच्या अमली पदार्थांची विल्हेवाट लावली

कायदेशीर सोपस्कार पूर्ण केल्यानंतर शुक्रवारी गोवा कस्टम विभागाने केली ही कारवाई ...

सव्वा लाखांच्या चरससह अमली पदार्थांच्या तस्कराला ठाण्यातून अटक - Marathi News | Drugs smuggler arrested for drug trafficking in Diva, Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सव्वा लाखांच्या चरससह अमली पदार्थांच्या तस्कराला ठाण्यातून अटक

अमली पदार्थांच्या तस्करीसाठी दिवा भागात आलेल्या जुबेर कुरेशी या तस्कराला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती शोध पथकाने सापळा रचून मंगळवारी अटक केली. त्याच्याकडून एक लाख २० हजारांचे चरसही हस्तगत करण्यात आले आहे. ...

आठ लाख रुपयांचा १५ किलो गांजा जप्त - Marathi News | Eight kilograms of maize worth Rs 8 lakh seized | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आठ लाख रुपयांचा १५ किलो गांजा जप्त

आठ लाख रुपयांचा १५ किलो गांजा जप्त ...

एमडी पावडरची तस्करी करणाऱ्या नायजेरियनसह दोघांना मुंब्य्रातून अटक - Marathi News | Accused arrested with a Nigerian in smuggling of MD powder from Mumbra | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एमडी पावडरची तस्करी करणाऱ्या नायजेरियनसह दोघांना मुंब्य्रातून अटक

मुंब्रा येथील चुहा ब्रिजजवळ क्रि स्टल मेफेड्रॉन अर्थात एमडी पावडर या अमली पदार्थाची तस्करी करणाºया रोहित रवींद्र सावंत आणि त्याचा नायजेरियन साथीदार पॅट्रिक अगांचू या दोघांना मुंब्रा पोलिसांनी नुकतीच अटक केली. त्यांच्याकडून १० ग्रॅम क्रि स्टल एमडी पाव ...