लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमली पदार्थ

अमली पदार्थ

Drugs, Latest Marathi News

अमली पदार्थ विकणाऱ्या दोघांना अटक, गुन्हे शाखा पथकाची कारवाई - Marathi News | Arrest of two drug dealers, action of crime branch squad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अमली पदार्थ विकणाऱ्या दोघांना अटक, गुन्हे शाखा पथकाची कारवाई

८५ हजार ५०० रुपये किमतीची मेथॅक्युलॉन पावडर जप्त करण्यात आली आहे. सीबीडी परिसरात हे दोघेजण आले असता, सापळा रचून कारवाई करण्यात आली. ...

भाऊ शोविकनंतर रिया चक्रवर्तीच्याही अटकेची शक्यता; एनसीबी पाठवणार समन्स - Marathi News | Summons to be sent to NCB Riya after the arrest of Shovik; Possibility of arrest | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाऊ शोविकनंतर रिया चक्रवर्तीच्याही अटकेची शक्यता; एनसीबी पाठवणार समन्स

आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास रियाच्या सांताक्रुज येथील राहत्या घरी आणि सॅम्युअलच्या अंधेरी येथील घरावर एनसीबीने छापेमारी केली. ...

मोठी बातमी! अखेर रियाचा भाऊ शोविक आणि मिरांडाला एनसीबीने केली अटक - Marathi News | big news! eventually rhea's brother shovik and miranda to be arrested by ncb | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोठी बातमी! अखेर रियाचा भाऊ शोविक आणि मिरांडाला एनसीबीने केली अटक

Sushant Singh Rajput Case : काही कायदेशीर बाबींची पूर्तता एनसीबीकडून केली जात आहे.  ...

हो! मी सुशांतसाठी ड्रग्ज खरेदी करायचो, NCBच्या चौकशीत मिरांडाने दिली कबुली - Marathi News | He used to buy drugs for Sushant, confessed the NCB interrogator Miranda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हो! मी सुशांतसाठी ड्रग्ज खरेदी करायचो, NCBच्या चौकशीत मिरांडाने दिली कबुली

Sushant Singh Rajput Case : सॅम्युअल मिरांडा याने अधिकाऱ्यांना सुशांतसाठी ड्रग्ज खरेदी करत असल्याचे सांगितले. ...

रेव्ह पार्टीला ड्रग्स पुरविल्याचा संशय असलेला टोनी अटकेत - Marathi News | Tony arrested on suspicion of supplying drugs to a rave party | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रेव्ह पार्टीला ड्रग्स पुरविल्याचा संशय असलेला टोनी अटकेत

क्राइम ब्रँचची कळंगुटला कारवाई ;  ९0 हजारांचा चरस जप्त ...

'पाब्लो' जगातील सर्वात मोठा ड्रग माफिया! पैसा एवढा की वाळवी खात होती, क्रूरतेचा विचारच नको - Marathi News | The biggest drug mafia Pablo Emilio Escobar Gaviria Money was so scarce | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :'पाब्लो' जगातील सर्वात मोठा ड्रग माफिया! पैसा एवढा की वाळवी खात होती, क्रूरतेचा विचारच नको

पाब्लोने वाटेत आडव्या आलेल्या लोकांचा काटा काढण्यासाठी तब्बल 16 अब्ज रुपये त्या काळात खर्च केले होते. त्याच्या पत्नीनेच हा खळबळजनक खुलासा एका मुलाखतीमध्ये केला होता. ...

ड्रग्ज प्रकरणी रागिणी द्विवेदी या अभिनेत्रीच्या घरी छापेमारी, जाणून घ्या ती कोण आहे? - Marathi News | Ragini Dwivedi's house raided in drug case, find out who she is? | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :ड्रग्ज प्रकरणी रागिणी द्विवेदी या अभिनेत्रीच्या घरी छापेमारी, जाणून घ्या ती कोण आहे?

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करताना त्यात ड्रग्सचा अँगल उघडकीस आला. त्याचा तपास आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) करत आहे. तर दुसरीकडे ड्रग्सच्या वापराचा तपास कन्नड फिल्म इंडस्ट्रीतही सुरू आहे. ...

रिया चक्रवर्ती आणि सॅम्युल मिरांडाच्या घरी NCBने टाकली धाड, ड्रग्स प्रकरणात तपास सुरू - Marathi News | Sushant Singh Rajput case NCB raids residences Rhea Chakraborty, Samuel Miranda | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रिया चक्रवर्ती आणि सॅम्युल मिरांडाच्या घरी NCBने टाकली धाड, ड्रग्स प्रकरणात तपास सुरू

ड्रग अँगल समोर आल्यापासूनच रिया आणि तिच्या भावाच्या अडचणीत वाढ झाली आहे. तसेच नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) देखील या प्रकरणाचा अत्यंत गांभीर्याने तपास करत आहे. ...