लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमली पदार्थ

अमली पदार्थ

Drugs, Latest Marathi News

नवाब मलिकांचे आरोप बेसलेस; हे आहेत सर्व पंच, एनसीबीने केला खुलासा  - Marathi News | Nawab malik allegations baseless; These are all referees, revealed by the NCB | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवाब मलिकांचे आरोप बेसलेस; हे आहेत सर्व पंच, एनसीबीने केला खुलासा 

Mumbai Rave Party On Cruise: आता एनसीबीनं पत्रकार परिषद घेत ते पंच असल्याचा खुलासा केला आहे. ...

NCB वर निशाणा साधण्यासाठी नवाब मलिक यांना ड्रग्ज माफीयांनी सुपारी दिली आहे काय?; अतुल भातखळकर यांचा सवाल - Marathi News | Has the drug mafia betrayed Nawab Malik to target the NCB ?; Question by Atul Bhatkhalkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :NCB वर निशाणा साधण्यासाठी नवाब मलिक यांना ड्रग्ज माफीयांनी सुपारी दिली आहे काय?; अतुल भातखळकर यांचा सवाल

Atul Bhatkhalkar arise question on Nawab Malik : कार्डीलिया क्रूझवर एनसीबीने छापेमारी करून अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अंमली पदार्थांसह अटक केली होती. ...

माझ्या जीवाला धोका; क्रूझवरील कारवाईवेळी मी तिथे नव्हतो; मनीष भानुशाली यांनी दिली प्रतिक्रिया - Marathi News | Danger to my life; I wasn’t there during the action on the cruise; Reaction by Manish Bhanushali | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माझ्या जीवाला धोका; क्रूझवरील कारवाईवेळी मी तिथे नव्हतो; मनीष भानुशाली यांनी दिली प्रतिक्रिया

Manish Bhanushali Reaction : १ तारिखच्या दुपारी माझ्या काही गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर आपल्या देशाच्या युवा पिढीला कमजोर करणारी ही घटना असल्याने मी ही माहिती एनसीबीला दिली. ...

NCBच्या कारवाईची चर्चा असताना मुंबई पोलीस ऍक्शनमध्ये; डोंगरीत मोठी कारवाई - Marathi News | 2 Arrested In Mumbai With 5 kilo Heroin Worth 15 Crore | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :NCBच्या कारवाईची चर्चा असताना मुंबई पोलीस ऍक्शनमध्ये; डोंगरीत मोठी कारवाई

दक्षिण मुंबईतील डोंगरीमध्ये अँटी नार्कोटिक्स विभागाची मोठी कारवाई ...

नवाब मलिकांच्या जावयाला ड्रग्जप्रकरणी एनसीबीने केली होती अटक; झालेली इतके तास चौकशी - Marathi News | Nawab malik's son-in-law arrested by NCB in drug case; Inquired for so many hours | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवाब मलिकांच्या जावयाला ड्रग्जप्रकरणी एनसीबीने केली होती अटक; झालेली इतके तास चौकशी

Nawab's son-in-law arrested : अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये (एनडीपीएस) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

...तर आम्ही सहकार्य करू! गोव्याच्या मुख्यमंत्र्यांकडून NCBच्या क्रुझ ड्रग्स पार्टी कारवाईचे स्वागत - Marathi News | ... so we will cooperate! Goa Chief Minister welcomes NCB's Cruise Drugs Party action | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :...तर आम्ही सहकार्य करू! गोव्याच्या मुख्यमंत्र्यांकडून NCBच्या क्रुझ ड्रग्स पार्टी कारवाईचे स्वागत

Cruise Drugs Party : या पार्टीविषयी गोव्यात कोणतेही लिंक आढळून आल्यास त्यावरील कारवाईसाठी एनसीबीला सहकार्य केले जाईल असे त्यांनी सांगितले. ...

क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आणखी ४ जणांना अटक, ११ ऑक्टोबरपर्यंत कोठडी - Marathi News | Four more arrested in cruise drugs case, remanded till October 11 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आणखी ४ जणांना अटक, ११ ऑक्टोबरपर्यंत कोठडी

Cruise Drugs Case : ११ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आली आहे. ...

Cruise Drug Case : पार्टीदरम्यान कोरोना नियमांचेही उल्लंघन झाल्याने मुंबई पोलिसांकडूनही चौकशी - Marathi News | Cruise Drug Case: Mumbai Police is also investigating the violation of Corona Rules during the party | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Cruise Drug Case : पार्टीदरम्यान कोरोना नियमांचेही उल्लंघन झाल्याने मुंबई पोलिसांकडूनही चौकशी

Cruise Drug Case: क्रुझ पार्टीच्या परवानगीबाबतही पथक अधिक तपास करत आहेत. ...