Pooja Dadlani, Sameer Wankhede Extortion Case : 2012 पासून सुपरस्टारची मॅनेजर असलेली पूजा अनेकवेळा पाहिली गेली आणि 8 ऑक्टोबर रोजी आर्यनच्या जामिनाच्या सुनावणीवेळी ती कोर्टात हजर होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार कोर्टाने जामीन नाकारला तेव्हा ती भावूकही झा ...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओटास्कीम, निगडी येथील एका घरात गांजा असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत श्याम पवार याला ताब्यात घेतले... ...
Kranti Redkar Tweet : क्रांती रेडकर यांनी वृत्तसंस्था एएनआयच्या ट्वीटचा स्क्रिनशॉट शेअर करत “ना रुकेंगे, ना थमेंगे”, असे ट्विट पोस्ट केलं आहे. यातून क्रांतीने समीर वानखेडेंवर आरोप करणाऱ्या टीकाकरांना चोख उत्तर दिले आहे. ...
Online Marijuana Smuggling: ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट असलेल्या Amazon वरून गांजाची मोठ्या प्रमाणात तस्कती होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी यामधील एका मोठ्या रॅकेटचा भांडाफोड करताना सुमारे २० किलो गांजासह दोन जणांना ताब्यात घेतले आहे. ...
Litoral Penitentiary Gang War: इक्वाडोरमधील सर्वात मोठा तुरुंग असलेल्या लिटोरल पेनिटेंशरीमध्ये शनिवारी दोन प्रतिस्पर्धी गटांमध्ये गँगवॉर उफाळले. यावेळी झालेल्या तुफान गोळीबारामध्ये ६८ कैदी मारले गेले. तर २५ जण जखमी झाले आहेत. ...
Aryan Khan's interrogation on the eve of his birthday : समीर वानखेडे यांच्याकडून आर्यन खान ड्रग प्रकरणाचा तपास काढून घेतल्यानंतर प्रथमच आर्यन खान एनसीबीच्या विशेष टीमसमोर हजर झाला आहे. ...