लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमली पदार्थ

अमली पदार्थ

Drugs, Latest Marathi News

दिल्लीहून आणलेले पाच कोटींचे ड्रग्ज जप्त, नायजेरियन नागरिकाला अटक - Marathi News | Nigerian national arrested for smuggling drugs worth Rs 5 crore in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिल्लीहून आणलेले पाच कोटींचे ड्रग्ज जप्त, नायजेरियन नागरिकाला अटक

चेंबूर परिसरात एक नायजेरियन ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष ४ ला मिळाली. त्यानुसार, शनिवारी दुपारच्या सुमारास चेंबूर शिवडी रोड परिसरात पथकाने सापळा रचून नायजेरियन नागरिकाला ताब्यात घेतले. ...

आर्यन खानने कट रचल्याचे पुरावे नाहीत, हायकोर्टाचे निरीक्षण, एनसीबीला धक्का - Marathi News | There is no evidence that Aryan Khan conspired, the High Court observed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आर्यन खानने कट रचल्याचे पुरावे नाहीत, हायकोर्टाचे निरीक्षण, एनसीबीला धक्का

आर्यनच्या व्हॉट्सॲप चॅटमध्ये काहीही आक्षेपार्ह नसल्याचेही निरीक्षण न्या. नितीन सांब्रे यांनी १४ पानी जामीन आदेशात नोंदविले आहे. आर्यनच्या फोनमधून मिळविलेले चॅट पाहिले असता त्यात आक्षेपार्ह काहीही आढळले नाही. आर्यनच्या ताब्यातून अमली पदार्थ जप्त करण्य ...

आर्यन खानने कट रचल्याचा कुठलाही पुरावा मिळाला नाही, Whatsapp चॅटमध्ये आक्षेपार्ह काही नाही - हायकोर्ट - Marathi News | Cruise Drug Party Case : No evidence of Aryan conspiracy hatched, detailed High Court order comes to light | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आर्यन खानने कट रचल्याचा कुठलाही पुरावा मिळाला नाही, Whatsapp चॅटमध्ये आक्षेपार्ह काही नाही - हायकोर्ट

Cruise Drug Party Case : अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचाकडे ड्रग्ज सापडले. ते विकण्याजोगे नव्हते. त्यामुळे प्राथमिक तपासात आर्यन, अरबाज मुनमुन यांनी ड्रग्ज विक्रीचा कट रचल्याचं दिसून येत नाही,  अशी माहिती जामीन आदेशात मुंबई उच्च न्यायालयाने दिली आहे.  ...

मुंद्रा पोर्टवर किरणोत्सारी पदार्थ जप्त, पाकिस्तानचे कनेक्शन - Marathi News | Radioactive material seized at Mundra port | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुंद्रा पोर्टवर किरणोत्सारी पदार्थ जप्त, पाकिस्तानचे कनेक्शन

कस्टम विभागाची कारवाई, पाकमधून चीनला पाठवलेला माल ...

गुजरातमध्ये पुन्हा ड्रग्जचा मोठा साठा जप्त; १२० कोटींचा मुद्देमाल ताब्यात, एटीएसची कारवाई - Marathi News | Gujarat Anti Terrorist Squad nabs 3 with heroin worth Rs 120 crore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये पुन्हा ड्रग्जचा मोठा साठा जप्त; १२० कोटींचा मुद्देमाल ताब्यात, एटीएसची कारवाई

गुजरातच्या द्वारकामध्ये एटीएसची मोठी कारवाई; तिघांना अटक ...

हायकोर्टातील वकीलच करत होता ड्रग्जची ‘प्रॅक्टिस’! - Marathi News | The High Court lawyer was doing the 'practice' of drugs! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हायकोर्टातील वकीलच करत होता ड्रग्जची ‘प्रॅक्टिस’!

मुंबईतील रॅकेटचे कनेक्शन कोल्हापूरपर्यंत, फार्म हाऊसमधून दोन कोटींचा माल जप्त ...

अजितदादांच्या नाराजीनंतर ‘DYSP’ यांना आली जाग; स्वतःच्या नंबरवरचं संपर्क साधण्याचे केले आवाहन - Marathi News | After Ajit Pawar's displeasure DYSP alert Appeal to contact on your own number | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजितदादांच्या नाराजीनंतर ‘DYSP’ यांना आली जाग; स्वतःच्या नंबरवरचं संपर्क साधण्याचे केले आवाहन

अवैध व्यावसायिकांवर आता कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली ...

कोंढव्यात हुक्का गोदामावर पोलिसांचा छापा; 22 लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | police raid hookah warehouse in kondhwa 22 lakh seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोंढव्यात हुक्का गोदामावर पोलिसांचा छापा; 22 लाखांचा मुद्देमाल जप्त

कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम २०१८ चे कलम ४ अ, २१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...