लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमली पदार्थ

अमली पदार्थ, मराठी बातम्या

Drugs, Latest Marathi News

Telangana Video: समजावून थकली, शेवटी डोळ्यात मिरची पावडर घातली; गांजाची नशा करणाऱ्या पोराला आईचा हिसका - Marathi News | Telangana Video: WATCH: Mother rubs Chilli Powder on son's eyes to punish for Ganja addiction, incident in Telangana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :समजावून थकली, शेवटी डोळ्यात मिरची पावडर घातली; गांजाची नशा करणाऱ्या पोराला आईचा हिसका

Telangana Video: 15 वर्षीय मुलाचे गाजांचे व्यसन सोडवण्यासाठी आईनेच डोळ्यात मिरची पावडर घातल्याची घटना समोर आली आहे. ...

'कॅटरिंग'च्या नावाखाली मानवी तस्करी; 'त्या' ऑडिओ क्लीपमधून ड्रग्ज व तरुणींच्या तस्करीचा खुलासा - Marathi News | human trafficking and drug smuggling racket busted in nagpur through leaked audio clip | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'कॅटरिंग'च्या नावाखाली मानवी तस्करी; 'त्या' ऑडिओ क्लीपमधून ड्रग्ज व तरुणींच्या तस्करीचा खुलासा

दोन वेगवेगळ्या टोळ्यांमधील गुन्हेगार एकमेकांना अपहरण करून हत्या करण्याची धमकी देत असल्याच्या दोन वेगवेगळ्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या. याबाबत ‘लोकमत’ने प्रकाशित केलेल्या वृत्ताची पोलिसांनी गंभीर दखल घेतली. ...

Hyderabad Rave Party : हैदराबादमध्ये रेव्ह पार्टीचा भांडाफोड, 142 जण ताब्यात; या अ‍ॅक्टरच्या मुलीचाही समावेश - Marathi News | Hyderabad rave party 142 detained and includes the daughter of actor and children of many VIPs and actors and politicians | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हैदराबादमध्ये रेव्ह पार्टीचा भांडाफोड, 142 जण ताब्यात; या अ‍ॅक्टरच्या मुलीचाही समावेश

मेगास्टार चिरंजीवीची भाची आणि अभिनेता नागा बाबूची मुलगी निहारिका कोनिडेला हिलाही येथून ताब्यात घेण्यात आले आहे. ...

Crime News: मायलेकी एका दिवसात कमवायच्या दहा हजार, कमाईचं गुपित उलगडल्यावर पोलिसांनाही बसला धक्का  - Marathi News | Crime News: mother & daughter arrest for ganja smuggling | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मायलेकी एका दिवसात कमवायच्या दहा हजार, कमाईचं गुपित ऐकून पोलिसांनाही बसला धक्का 

Crime News: विशाखापट्टणम येथून गांजा घेऊन दिल्लीत जात असलेल्या माय-लेकींसह चार ड्रग्स कॅरियरना आग्रा कँट रेल्वे स्टेशनवर जीआरपीने अटक केली आहे. त्यांच्याकडून ४० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. त्याची अंदाजे किंमत ही ४ लाख रुपये सांगण्यात येत आहे. ...

Aryan Khan Case Prabhakar Sail Death: खळबळजनक! प्रभाकर साईलचा मृत्यू; आर्यन खान प्रकरणात होते पंच - Marathi News | Aryan Khan Case Prabhakar Sail Death: NCB's witness in Aryan Khan's drug case Prabhakar Sail dies of heart attack; allegation's on Sameer Wankhede | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! प्रभाकर साईलचा मृत्यू; आर्यन खान प्रकरणात होते पंच

Prabhakar Sail Death: आर्यन खान याच्या अटकेनंतर किरण गोसावी चर्चेत आला होता. गोसावीचे काही फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले होते.  साईल हा गोसावीचा बॉडीगार्ड होता. ...

क्रुझ ड्रग्स प्रकरण: आर्यनवर आरोपपत्रासाठी ६० दिवसांची मुदतवाढ - Marathi News | Cruise drugs case: 60 days extension for chargesheet against Aryan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :क्रुझ ड्रग्स प्रकरण: आर्यनवर आरोपपत्रासाठी ६० दिवसांची मुदतवाढ

क्रुझ ड्रग्स प्रकरणी विशेष न्यायालयाचा निर्णय ...

जीव धोक्यात घालून आणले 31 कोटींचे ड्रग्ज आणि सोने, अनेक दिवस गुप्तांगातून बाहेर येत होते 'या' गोष्टी - Marathi News | Drugs and gold worth Rs 31 crore brought to life, 'these' things were coming out of the private part for many days | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जीव धोक्यात घालून आणले 31 कोटींचे ड्रग्ज आणि सोने, अनेक दिवस गुप्तांगातून बाहेर येत होते 'या' गोष्टी

Drug and gold smuggling : गेल्या 3 महिन्यांत जयपूर विमानतळावर स्टंटने भरलेल्या तस्करांच्या घटनांचा क्रम सांगत आहे. ...

शिक्षकच निघाला गांजा तस्कर; चंद्रपुरात १२० किलो गांजासह दोघांना अटक - Marathi News | teacher with partner arrested by local crime branch smuggling ganja to chandrapur from telangana via gadchiroli | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शिक्षकच निघाला गांजा तस्कर; चंद्रपुरात १२० किलो गांजासह दोघांना अटक

अध्यापनाचे पवित्र कार्य साेडून गांजा तस्करी करणाऱ्या या शिक्षकासह अन्य एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी तेलंगणातून गडचिरोलीमार्गे चंद्रपूर येथे गांजा तस्करी करताना अटक केली. ...