लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमली पदार्थ

अमली पदार्थ, मराठी बातम्या

Drugs, Latest Marathi News

धक्कादायक! नागपुरात ‘एमडी’चा वापर वाढला; अमली पदार्थांविरोधात पोलीस ‘मिशन मोड’वर - Marathi News | Shocking! Use of 'MD' increased in Nagpur; Police on 'mission mode' against drugs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धक्कादायक! नागपुरात ‘एमडी’चा वापर वाढला; अमली पदार्थांविरोधात पोलीस ‘मिशन मोड’वर

Nagpur News २०१८ सालापासून पोलिसांनी केलेल्या कारवाईतील ४० टक्के ‘एमडी’ची जप्ती या वर्षी आठ महिन्यांतच झाली असून, यातूनच वापर वाढत असल्याची तीव्रता लक्षात येत आहे. ...

Baba Ramdev: 'इस्लाममध्ये दारू अपवित्र आहे; सलमान ड्रग्स घेतो, आमिर...', रामदेव बाबांचे मोठे वक्तव्य - Marathi News | Baba Ramdev On Drugs and Islam Liqure | talked on Shahrukh's Khan Son, Salman Khan And Aamir Khan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'इस्लाममध्ये दारू अपवित्र आहे; सलमान ड्रग्स घेतो, आमिर...', रामदेव बाबांचे मोठे वक्तव्य

'मोठे सिनेस्टार ड्रग्ज घेतात, संपूर्ण फिल्म इंडस्ट्री ड्रग्जच्या विळख्यात आहे. अभिनेत्रींबद्दल तर काय बोलावे...' ...

ड्रग्जमुक्त नागपुरसाठी पोलिसांचे ‘ऑपरेशन नार्को फ्लशआऊट’, पहिल्याच दिवशी ३७३ गुन्हेगारांची झाडाझडती - Marathi News | Police's 'Operation Narco Flushout' for drug-free Nagpur 373 criminals busted on first day | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ड्रग्जमुक्त नागपुरसाठी पोलिसांचे ‘ऑपरेशन नार्को फ्लशआऊट’, पहिल्याच दिवशी ३७३ गुन्हेगारांची झाडाझडती

शाळा-महाविद्यालय परिसरातील ३५० पान-ठेल्यांवर कारवाई ...

फळांच्या पेट्यांत ५०२ कोटींच्या कोकेनचे ‘बॉक्स’ - Marathi News | 502 crore cocaine 'box' in fruit boxes at nhava sheva port | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फळांच्या पेट्यांत ५०२ कोटींच्या कोकेनचे ‘बॉक्स’

न्हावाशेवा बंदरातून सफरचंद आणि पेअरच्या पेट्यांमधून या अमली पदार्थांची तस्करी होत होती. ...

गुजरात एटीएसची मोठी कारवाई! पाकिस्तानी तस्करांची बोट पकडली, ३५० कोटींचे ड्रग्ज जप्त - Marathi News | Gujarat ATS captures Pakistani smugglers' boat, drugs worth Rs 350 crore seized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात एटीएसची मोठी कारवाई! पाकिस्तानी तस्करांची बोट पकडली, ३५० कोटींचे ड्रग्ज जप्त

गुजरातमध्ये भारतीय तटरक्षक दल आणि दहशतवादविरोधी पक्षकाने संयुक्त कारवाईत मोठ्या प्रमाणात ड्रग्ज घेऊन जाणाऱ्या पाकिस्तानी नाव पकडली आहे. या बोटीवर अल तस्कर असं नाव लिहिण्यात आले होते. ...

Crime News: माजी पायलटची 'ड्रग्ज' भरारी, गुजरात आणि मुंबईतून १२० कोटींचे एमडी जप्त, एनसीबीची कारवाई - Marathi News | Ex-pilot's 'drugs' bust, 120 crore MD seized from Gujarat and Mumbai, NCB action | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माजी पायलटची 'ड्रग्ज' भरारी, गुजरात आणि मुंबईतून १२० कोटींचे एमडी जप्त, एनसीबीची कारवाई

Crime News: राष्ट्रीय अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) मुंबई आणि गुजरातमध्ये छापेमारी करुन तब्बल १२० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सर्वात घातक समजले जाणारे ६० किलो उच्च दर्जाचे मेफेड्रॉन (एमडी) ड्रग्ज जप्त केले आहे. ...

मोठी कारवाई, १२० कोटींचं ड्रग्ज जप्त; Air India च्या माजी पायलटसह ६ जणांना अटक - Marathi News | NCB's big operation, seized drugs worth 120 crores from gujrat; 6 people arrested including the pilot | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोठी कारवाई, १२० कोटींचं ड्रग्ज जप्त; Air India च्या माजी पायलटसह ६ जणांना अटक

एअर इंडियाच्या माजी पायलटसह सहा जणांना अटक केली आहे ...

NCB आणि भारतीय नौदलाची संयुक्त कारवाई; इराणी बोटीतून 200 किलो हेरॉइन जप्त - Marathi News | NCB-Indian Navy Seizes 200 KG Heroine: 6 Arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NCB आणि भारतीय नौदलाची संयुक्त कारवाई; इराणी बोटीतून 200 किलो हेरॉइन जप्त

डीआरआयने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 80 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे हेरॉईन जप्त केले. ...