CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
अमली पदार्थ, मराठी बातम्या FOLLOW Drugs, Latest Marathi News
समीर वानखेडेंनी ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानवर कारवाई केली होती. याचंच विडंबन आर्यनने त्याच्या वेबसीरिजमध्ये दाखवलं आहे. जाणून घ्या ...
Donald Trump India Latest News: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संसदेत प्रेसिंडेन्शियल डिटरमिनेशन सुपूर्द केले. यात त्यांनी भारतासह २३ देशांतून अमेरिकेत बेकायदेशीर ड्रग्ज पुरवठा केला जात असल्याचे म्हटले आहे. ...
समय रैनाने बॅड्स ऑफ बॉलिवूडच्या प्रीमियरला परिधान केलेल्या टीशर्टने सर्वांचं लक्ष वेधलंय. त्यामुळे समयने आर्यन खानचं जुनं प्रकरण पुन्हा उकरुन काढल्याची चर्चा आहे ...
Amravati : आरोपीकडून मोबाईल व चरस असा एकुण ३ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मात्र त्याचवेळी एक आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला. ...
पोलीस आयुक्त यांच्याकडून अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश प्राप्त आहेत. ...
कानपूरद्वारे मालेगाव, नाशिकला व्हाया छत्रपती संभाजीनगर नशेसाठी औषधांचा पुरवठा; वाळूजच्या बड्या लॉजिस्टिक कंपनीवर एएनसी पथकाची धाड, ...
Navya Malik : ड्रग्ज रॅकेटमागे हॉटेल, पब-क्लब चालक आणि त्यांच्या मॅनेजरचा मोठा हात आहे. त्यांनी तरुणींचा ड्रग्ज तस्कर म्हणून वापर केला. ...
दोघांना बेड्या : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ...