लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमली पदार्थ

अमली पदार्थ, मराठी बातम्या

Drugs, Latest Marathi News

धक्कादायक : छत्रपती संभाजीनगरातून २५० कोटींचे ड्रग्ज जप्त, दोन आरोपींना अटक - Marathi News | DRI's big operation in Chhatrapati Sambhajinagar, seized drugs worth 250 crores | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धक्कादायक : छत्रपती संभाजीनगरातून २५० कोटींचे ड्रग्ज जप्त, दोन आरोपींना अटक

गुजरात पोलिस, डीआरआयची कारवाई : ४४ किलो कोकेन, मेफेड्रोन, केटामाईनचा समावेश, दोन आरोपींना अटक ...

ड्रग्जमाफिया ललितला भल्या पहाटे मुंबई पोलिसांनी घडविली नाशिकची 'व्हीसीट'! - Marathi News | Nashik's 'Vseat' was conducted by the Mumbai police early in the morning for drug mafia Lalit | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ड्रग्जमाफिया ललितला भल्या पहाटे मुंबई पोलिसांनी घडविली नाशिकची 'व्हीसीट'!

ललित पाटील हा मूळ नाशिकचा आहे. नाशिकमध्ये त्याने ड्रग्जची फॅक्टरी शिंदे गावात चालविली होती ही फॅक्टरी सकिनाका पोलिसांनी पंधरवड्यापूर्वी उद्धवस्त केली. ...

संजय राऊतांमुळेच ललित पाटील शिवसेनेत; ड्रग्ज प्रकरणाचे धागेदोरे तपासा, शिंदे गटाचा दावा - Marathi News | Lalit Patil in Shiv Sena only because of Sanjay Raut; Probe the threads of the drug case, claim the Dada Bhuse | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संजय राऊतांमुळेच ललित पाटील शिवसेनेत; ड्रग्ज प्रकरणाचे धागेदोरे तपासा”

पोटातील मळमळ वेगळी आहे. काही गोष्टींची त्यांना भीती वाटते. लवकरच बाहेर पडेल. कुठलीही गोष्ट कागदपत्रे, पुरावे याशिवाय बोलणे बरोबर नाही असा इशारा भुसेंनी राऊतांना दिला. ...

कारागृहात कैद्यांपर्यत गांजा पोहोचवतो कोण? सुरक्षा रक्षक की पहारेकरी कैदी? - Marathi News | Ganja, Nagpuri kharra found inside a ball near security wall in Amravati Jail; case registered in Frezerpura police | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कारागृहात कैद्यांपर्यत गांजा पोहोचवतो कोण? सुरक्षा रक्षक की पहारेकरी कैदी?

कारागृहात तटालगत बॉलमध्ये आढळला गांजा, नागपुरी खर्रा; फ्रेजरपुरा पोलिसांत गुन्हा दाखल ...

पालकमंत्र्यांनी कुत्ता गोळी खाल्ली आहे का?; संजय राऊत यांचा घणाघात - Marathi News | Has the Chief Minister taken the dog pill? Sanjay Raut's stroke | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पालकमंत्र्यांनी कुत्ता गोळी खाल्ली आहे का?; संजय राऊत यांचा घणाघात

ड्रग्जविरोधात नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाचा एल्गार ...

नाशिकमध्ये ड्रग्ज विरोधात शिवसेना ठाकरे गटातर्फे मोर्चाचे आयोजन - Marathi News | Shiv Sena Thackeray group organizes march against drugs in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये ड्रग्ज विरोधात शिवसेना ठाकरे गटातर्फे मोर्चाचे आयोजन

यावेळी माजी मंत्री बबनराव घोलप, जिल्हा प्रमुख विजय करंजकर, महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यासह शिवसैनिक, शाळकरी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. ...

ड्रग्जमधून सत्ताधारी आमदारांना दरमहा १०-१५ लाख हफ्ता मिळायचा; संजय राऊतांचा दावा - Marathi News | Sanjay Raut's big claim on drugs case, criticized Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ड्रग्जमधून सत्ताधारी आमदारांना दरमहा १०-१५ लाख हफ्ता मिळायचा; संजय राऊतांचा दावा

देवेंद्र फडणवीसांकडे फार लक्ष देऊ नका, ते भरकटलेले आहेत. फडणवीस भांग पीत नसतील परंतु त्याच्या वासाने नशा येत असेल अशी टीका संजय राऊतांनी गृहमंत्री फडणवीसांवर केली. ...

ललित पाटीलच्या चौकशीत धक्कादायक खुलासे; दरमहा किती कमवायचा?, आकडा वाचून चक्रवाल - Marathi News | Drugs Case: Shocking revelations in Lalit Patil's investigation; How much to earn per month? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ललित पाटीलच्या चौकशीत धक्कादायक खुलासे; दरमहा किती कमवायचा?, आकडा वाचून चक्रवाल

नाशिकच्या कारखान्यात एमडी ड्रग्ज बनवण्यात यायचे आणि ते देशभरात पुरवले जायचे ...