आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती? नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं? कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा २००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी... ८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख... घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव ४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही... Video - कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
अमली पदार्थ, मराठी बातम्या FOLLOW Drugs, Latest Marathi News
कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील कारखात्यात एमडी ड्रग्जचे उत्पादन करून त्याचा देश-परदेशात पुरवठा होत असल्याचा प्रकार पुणे पोलिसांनी नुकताच उघडकीस आणला. ...
सुनील बर्मन असे या संशयिताचे नाव असून, त्याला लवकरच पुण्यात आणण्यात येणार आहे.... ...
ओळख लपविण्यासाठी धुनिया आधारकार्ड व अन्य कागदपत्रे खोट्या नावाने तयार करून वावरत असल्याचे तपासांत समोर आले आहे... ...
एक समाज म्हणून आपण या तरुणाईला हात द्यायला हवा. नाहीतर मानगुटीवर बसलेला संस्कृतिरक्षणाचा वेताळ आपल्याला एक पाऊलही पुढे घालू देणार नाही! ...
तेजस्विनीने टोल मुद्दा आणि राज्यातील राजकारणावर ट्वीटमधून तिची नाराजी व्यक्त केली होती. आता राज्यातील गुन्हेगारीवर तेजस्विनीने तिचं परखड मत मांडलं आहे. ...
मुख्य आरोपी संदीप धुनियाची गर्लफ्रेंड ड्रग संदर्भातील आर्थिक व्यवहार बघत असल्यासंदर्भातील काही पुरावे पोलिसांच्या हाती ...
Crime News: चित्रपट निर्मितीमधून एका प्रोड्युसरला म्हणावी तशी कमाई झाली नाही, तेव्हा त्याने ड्रग्स स्मगलिंगचा धंदा सुरू केला. त्याने यासाठी तयार केलेल्या रॅकेटच्या माध्यमातून ३ वर्षांमध्ये तब्बल २००० कोटी रुपयांची तस्करी केली. ...
ड्रग्ज नेटवर्कमध्ये दहशतवादी संघटना देखील यापूर्वी सहभागी असल्याचे निष्पन्न झाल्याने एटीएस, एनआयए या तपास यंत्रणांनी देखील तपास सुरू केला ...