लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमली पदार्थ

अमली पदार्थ, मराठी बातम्या

Drugs, Latest Marathi News

महिलेने पोटात लपविले १० कोटींचे कोकेन - Marathi News | The woman hid 10 crore worth of cocaine in her stomach | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिलेने पोटात लपविले १० कोटींचे कोकेन

महिलेने पोटात लपवून आणलेल्या पावणे दहा कोटी रुपये किमतीच्या कोकेनच्या १२४ कॅप्सूल जप्त करण्यात आल्या आहेत. ...

पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद - Marathi News | About 33 kg ganja worth five lakhs seized from Puri Jodhpur Express Juvenile accused jailed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

आरोपी १७ वर्षांचा असून तो ओडिशातील गंजम येथील रहिवासी आहे ...

BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त - Marathi News | BSF's major operation in Mizoram; Drugs worth Rs 40 crore seized at India-Bangladesh border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त

या वर्षी आतापर्यंत या सीमावर्ती भागात 6,29,880 हून अधिक 'याबा' ड्रग्स गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. ...

Pune Ganeshotsav: ‘घातक विळख्यात तरुणाई’ रंगावलीच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण संदेश - Marathi News | Pune Ganeshotsav An Important Message Through Rangavali | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Ganeshotsav: ‘घातक विळख्यात तरुणाई’ रंगावलीच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण संदेश

८ वर्षांच्या लहान मुलांपासून ते ८० वर्षांच्या ज्येष्ठांपर्यंत या वयोगटातील रंगावलीकार एकत्र येत मिरवणुकीत अकरा चौकात रांगोळींच्या पायघड्या काढण्यात आल्या ...

रसायनशास्त्राच्या शिक्षणाचा वापर एमडी ड्रग्ज बनविण्यासाठी; बदलापुरात केमिस्ट्रीतील उच्चशिक्षिताचा कारखाना उद्ध्वस्त - Marathi News | Using chemistry education to make MD drugs; The factory of higher education in chemistry was destroyed in Badlapur | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रसायनशास्त्राच्या शिक्षणाचा वापर एमडी ड्रग्ज बनविण्यासाठी; बदलापुरात केमिस्ट्रीतील उच्चशिक्षिताचा कारखाना उद्ध्वस्त

मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी विभागाच्या घाटकोपर कक्षाने केलेल्या कारवाईत आरोपीने तयार केलेल्या एमडी ड्रग्जची विक्रीही केल्याचेही स्पष्ट झाले आहे. ...

मुंबईत खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी पोलिसच ठेवतात खिशात ड्रग्जची पुडी, तेव्हा... - Marathi News | In Mumbai, the police keep a bag of drugs in their pockets to implicate them in a false crime, when... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी पोलिसच ठेवतात खिशात ड्रग्जची पुडी, तेव्हा...

हे सीसीटीव्ही मीडियाला देऊ नये, म्हणून चौकडीने खानला २० लाख रुपयांची लाचही ऑफर केली. ...

Pune: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अमली पदार्थ विरोधी विभागाची कारवाई - Marathi News | Anti Narcotics Department action in the wake of Ganeshotsav | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अमली पदार्थ विरोधी विभागाची कारवाई

पोलिसांच्या पथकाने शेखच्या घरातून ४० लाख रुपयांचे २०२ ग्रॅम एमडी, देशी बनावटीचे पिस्तूल आणि मोबाईल असा ४२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला ...

एमडीएमए या पार्टी ड्रग्जची तस्करी करणाऱ्या दाेघांना अटक - Marathi News | Two arrested for smuggling party drug MDMA | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एमडीएमए या पार्टी ड्रग्जची तस्करी करणाऱ्या दाेघांना अटक

४७६ ग्रॅम ड्रग्जसह ९५ लाखांचा मुद्देमाल जप्त: ठाणे गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विराेधी पथकाची कारवाई ...