लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमली पदार्थ

अमली पदार्थ, मराठी बातम्या

Drugs, Latest Marathi News

कॉलेजमधील तरुणांना ड्रग विकणारे जेरबंद - Marathi News | Two arrest who selling drugs to college youth | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कॉलेजमधील तरुणांना ड्रग विकणारे जेरबंद

शाळा-महाविद्यालयांसह मॉलच्या आवारात विद्यार्थ्यांना एक्स्टसी (एमडीएमए) या अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या तरुणाला अमली पदार्थविरोधी पथकाने जेरबंद केले. ...

आॅस्ट्रेलियातून अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्याला अटक, एक कोटीचे ‘एलएसडी’ जप्त - Marathi News |  Australia arrests drug smuggler, seizes one crore 'LSD' | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आॅस्ट्रेलियातून अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्याला अटक, एक कोटीचे ‘एलएसडी’ जप्त

उच्चभू्रंच्या पार्ट्यांमध्ये वापरल्या जाणाºया एलएसडी या नशायुक्त पेपरची तस्करी करणाºया आंतरराष्टÑीय टोळीचा पर्दाफाश करण्यात मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाला यश आले. ...

गोव्यात ड्रग्ज पार्ट्यांचा धुमाकूळ; विनोद पालयेकरांची सरकारवर टीका - Marathi News | drugs parties in goa; Vinod Palyekar criticize the government | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात ड्रग्ज पार्ट्यांचा धुमाकूळ; विनोद पालयेकरांची सरकारवर टीका

माङया शिवोली मतदारसंघासह उत्तर गोव्याच्या विविध किनारी भागांमध्ये ड्रग्जच्या व्यवसायाचा प्रचंड हैदोस सुरू आहे. ...

सानपाड्यातील धक्कादायक घटना; माथेफिरूने दोघांवर केला जीवघेणा हल्ला - Marathi News | Shocking incident in Sanpada; Fatal attack on both by Mentally distrub | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सानपाड्यातील धक्कादायक घटना; माथेफिरूने दोघांवर केला जीवघेणा हल्ला

दोघांवर हल्ला केल्यानंतर माथेफिरूने स्वतःवर देखील वार करून घेतले. ...

बस स्टॅन्डवर साडेतीन लाखांचा गांजा जप्त; ओडिसाच्या नागरिकाला अटक - Marathi News | 3 and a half lakhs of ganja seized at bus stand; Odisha citizen arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बस स्टॅन्डवर साडेतीन लाखांचा गांजा जप्त; ओडिसाच्या नागरिकाला अटक

अमली पदार्थविरोधी विभागाचे निरीक्षक सुदेश वेळीप यांनी दिलेल्या माहितीनुसार ही कारवाई उपनिरीक्षक  प्रितेश मडगावकर आणि अरुण देसाई यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. ...

मुंबई पोलिसांची कारवाई; १९ महिन्यात अकराशे कोटींचे अमली पदार्थ जप्त - Marathi News |  Mumbai police action; Eleven crores of drugs was seized in 19 months | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबई पोलिसांची कारवाई; १९ महिन्यात अकराशे कोटींचे अमली पदार्थ जप्त

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई पोलिसांकडे याबाबत विचारणा केली होती. ...

कळंगुट परिसरात नायजेरियन नागरिकाकडून पावणेदोन लाखांचे अंमली पदार्थ जप्त - Marathi News | drugs Seized worth of 1.75 lakh rupees in Calangute | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कळंगुट परिसरात नायजेरियन नागरिकाकडून पावणेदोन लाखांचे अंमली पदार्थ जप्त

गोव्यातील पर्यटन हंगामाची सुरुवात झाली असतानाच कळंगुट पोलिसांनी अमली पदार्था विरोधाची मोहीम सुरूच ठेवली आहे. ...

पोलिसांच्या खबऱ्याकडून दीड कोटीचे हेराईन जप्त - Marathi News | One and a half crore heroin seized from police informer | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलिसांच्या खबऱ्याकडून दीड कोटीचे हेराईन जप्त

अमली पदार्थविरोधी पथकाची कारवाई ...