लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमली पदार्थ

अमली पदार्थ, मराठी बातम्या

Drugs, Latest Marathi News

पोलीस गाडी अडवू नये म्हणून लढवली शक्कल; मात्र पोलिसांच्या तावडीतून नाही निसटला चरस तस्कर  - Marathi News | Idea fought so that the police would not stop the vehicle; However, the charas smuggler did not escape from the clutches of the police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलीस गाडी अडवू नये म्हणून लढवली शक्कल; मात्र पोलिसांच्या तावडीतून नाही निसटला चरस तस्कर 

Drug Case in Pune : गाडीच्या मागील दरवाज्याच्या वरील बाजूचे टफचे कुशनमध्ये निळ्या रंगाच्या कापडी पिशवीमध्ये १ किलो ९.५ ग्रॅम चरस आढळून आला. त्याची किंमत ११ लाख ४३ हजार रुपये इतकी असून गाडीही जप्त करण्यात आली आहे. ...

दाऊदपेक्षा खतरनाक डॉन बनायचं होतं; अशा ड्रग पेडलरच्या NCBने आवळल्या मुसक्या  - Marathi News | Wanted to be more dangerous than Dawood; The NCB arrested such drug peddler | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दाऊदपेक्षा खतरनाक डॉन बनायचं होतं; अशा ड्रग पेडलरच्या NCBने आवळल्या मुसक्या 

Drug Case : ब्राहिमविरोधात मुंबईतील स्थानिक पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि हत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भादंविअन्वये खटला सुरु आहे. सध्या इब्राहिम जामिनावर बाहेर आहे.  ...

कतारच्या जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या 'त्या' जोडप्याच्या सुटकेचा मार्ग होतोय मोकळा - Marathi News | The way is open for the release of 'that' couple who are serving their sentences in a Qatari prison | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कतारच्या जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या 'त्या' जोडप्याच्या सुटकेचा मार्ग होतोय मोकळा

Drug Case : ड्रग्ज प्रकरणाची  होणार पुन्हा सुनावणी; एनसीबीच्या प्रयत्नाना मिळतेय यश ...

सिनेसृष्टीत पुन्हा खळबळ; दिया मिर्झाच्या एक्स मॅनेजरला एसीबीने केली अटक  - Marathi News | Dia Mirza's ex-manager arrested by ACB | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सिनेसृष्टीत पुन्हा खळबळ; दिया मिर्झाच्या एक्स मॅनेजरला एसीबीने केली अटक 

Drug Case : काही दिवसांपूर्वी राहिला फर्निचरवाला आणि करण सजनानी या दोघांकडे २०० किलो गांजा सापडला होता. ...

एमडी तस्करीप्रकरणी एटीएसने घेतला पठाणचा ताबा - Marathi News | ATS takes possession of Pathan in MD smuggling case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एमडी तस्करीप्रकरणी एटीएसने घेतला पठाणचा ताबा

MD smuggling case : एमडी तस्करी प्रकरणात राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) दक्षिण मुंबईत पाब्लो एस्कोबार (कोलंबियातील ड्रग माफिया) या नावाने ओळख असलेल्या परवेज नसरुल्ला खान ऊर्फ चिंकू पठाण (वय ४०) याला अटक केली. ...

वसईमध्ये अमली पदार्थ घेणाऱ्या नऊ जणांना अटक - Marathi News | Nine drug addicts arrested in Vasai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वसईमध्ये अमली पदार्थ घेणाऱ्या नऊ जणांना अटक

नालासोपारा, वालीव, वसई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परिसरात शनिवारी आणि रविवारी अमली पदार्थ घेणाऱ्या नऊ आरोपींना पोलिसांनी अटक केली. ...

एनसीबीने माहीममधील फ्लॅटवर टाकला छापा, १३६ ग्रॅम एमडीसह तिघांना अटक  - Marathi News | NCB raids flat in Mahim, arrests three with 136 grams MD | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एनसीबीने माहीममधील फ्लॅटवर टाकला छापा, १३६ ग्रॅम एमडीसह तिघांना अटक 

NCB Raid in Mahim : मिळालेल्या माहितीनुसार, एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात एनसीबीच्या पथकाने सोमवारी रात्री उशिरा माहीममधील फ्लॅटवर छापा टाकला. ...

अफुच्या बोंडांची तस्करी करणारे सापडले पोलिसांच्या तावडीत; २२ लाख ८७ हजारांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Opium smugglers found in police custody; 22 lakh 87 thousand items confiscated | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अफुच्या बोंडांची तस्करी करणारे सापडले पोलिसांच्या तावडीत; २२ लाख ८७ हजारांचा मुद्देमाल जप्त

Drugs Smuggling : पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने म्हाळुंगे पोलीस चाैकीच्या हद्दीत शनिवारी (दि. ३०) ही कारवाई केली.   ...