लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमली पदार्थ

अमली पदार्थ, मराठी बातम्या

Drugs, Latest Marathi News

गांजा तस्करी करणारी यूपी-एमपीची टाेळी गजाआड : २७ लाखांचा ऐवज जप्त - Marathi News | UP-MP arrested for smuggling cannabis: Rs 27 lakh seized | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गांजा तस्करी करणारी यूपी-एमपीची टाेळी गजाआड : २७ लाखांचा ऐवज जप्त

smuggling cannabis गुन्हे शाखेच्या एनडीपीएस सेलने गांजा तस्करीमध्ये लिप्त असलेले उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश येथील टाेळीला गजाआड टाकले आहे. पाेलिसांनी चार आराेपींना अटक करून त्यांच्याजवळून ९८ किलाे गांजासह २७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...

पिंपरीत ६५, ७० आणि ८३ वर्षांच्या ज्येष्ठांकडून गांजा विक्री, तिघांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Drug smuggling on the rise in Pimpri! One lakh cannabis seized | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत ६५, ७० आणि ८३ वर्षांच्या ज्येष्ठांकडून गांजा विक्री, तिघांविरोधात गुन्हा दाखल

अंमली पदार्थाच्या तस्करीत होतीये वाढ, तब्बल एक लाखांचा गांजा जप्त ...

बापरे! मुंबईत गृहिणीकड़ून ३ कोटी रूपयांचे हेरॉईन जप्त; दोन वर्षापासून सुरु होता ड्रग्ज विक्रीचा धंदा - Marathi News | Heroin worth Rs 3 crore seized from housewife in Mumbai; The business of selling drugs started two years ago | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! मुंबईत गृहिणीकड़ून ३ कोटी रूपयांचे हेरॉईन जप्त; दोन वर्षापासून सुरु होता ड्रग्ज विक्रीचा धंदा

Drugs Case : गृहिणी निघाली ड्रग्जची घाऊक विक्रेता ...

कुख्यात बग्गाच्या तपासातून धक्कादायक खुलासे : अनेकांचे बुरखे फाटण्याची शक्यता - Marathi News | Shocking revelations from infamous Bagga investigation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुख्यात बग्गाच्या तपासातून धक्कादायक खुलासे : अनेकांचे बुरखे फाटण्याची शक्यता

Bagga case वादग्रस्त जमिनीच्या व्यवहारातून निर्माण झालेल्या वादानंतर प्रतिस्पर्ध्याला धडा शिकविण्यासाठी त्याच्या मोबाइल शॉपीत एमडी (ड्रग) ठेवणारा कुख्यात गुन्हेगार गाैरवसिंग बग्गा याच्या तपासातून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहे. ...

Sushant Singh Rajput : सुशांत सिंगच्या बॉडीगार्डची एनसीबीकडून कसून चौकशी - Marathi News | Sushant Singh Rajput: Sushant Singh's bodyguard interrogated by NCB | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sushant Singh Rajput : सुशांत सिंगच्या बॉडीगार्डची एनसीबीकडून कसून चौकशी

Sushant Singh Rajput : यापूर्वी एनसीबीने सुशांतचे नोकर नीरज आणि केशव यांना चौकशीसाठी बोलावले होते. ...

ड्रग्ज-भू माफियांबाबत बग्गा पोलिसांना करतोय भ्रमित - Marathi News | Drug-land mafia Bagga confuses the police | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ड्रग्ज-भू माफियांबाबत बग्गा पोलिसांना करतोय भ्रमित

Drug-land mafia Bagga, crime news भूखंड विवादात फळ व्यापारी तंवरलाल छाबरानी यांना मदत करणाऱ्या मोबाइल शॉपीचालकाला ड्रग्ज केसमध्ये फसवणाऱ्या कुख्यात गौरवसिंह बग्गा वास्तविकता लपवत पोलिसांना भ्रमित करत आहे. ...

नागपुरात आरपीएफने पकडली ब्राऊन शुगर - Marathi News | Brown sugar seized by RPF in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात आरपीएफने पकडली ब्राऊन शुगर

Brown sugar seized रेल्वे सुरक्षा दलाने नागपूर रेल्वेस्थानकावर प्लॅटफार्म क्रमांक ४ वर दुपारी ३.३० वाजता महाराष्ट्र एक्स्प्रेसमधून ब्राऊन शुगर पकडून लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केली. ...

९५ किलो गांजासह पावणेपंधरा लाखांचा ऐवज जप्त; तीन आरोपींना अटक - Marathi News | Rs 15 lakh seized along with 95 kg of cannabis; Three accused arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :९५ किलो गांजासह पावणेपंधरा लाखांचा ऐवज जप्त; तीन आरोपींना अटक

Drug Case : एमआयडीसी पोलीसांची कारवाई ...