लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमली पदार्थ

अमली पदार्थ, मराठी बातम्या

Drugs, Latest Marathi News

एटीएसची मोठी कारवाई! आंतरराष्ट्रीय ड्रग्स तस्करीतील मुख्य आरोपी दिल्लीतून जेरबंद - Marathi News | Big action of ATS! The main accused in international drug smuggling was arrested from Delhi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एटीएसची मोठी कारवाई! आंतरराष्ट्रीय ड्रग्स तस्करीतील मुख्य आरोपी दिल्लीतून जेरबंद

ATS arrested Drug smuggler : एटीएसचा ससेमिरा मागे लागताच शहाने मुंबईतून पळ काढत, मध्यप्रदेश, राजस्थान, दिल्ली, उत्तरप्रदेश, हैद्राबाद, कर्नाटक मध्ये ओळख लपवून राहत होता.  ...

कोरोना काळातील निर्बंधामुळे ड्रग्ससंबंधी व्यसनाचे प्रकार वाढले, तज्ज्ञांचा धक्कादायक खुलासा - Marathi News | Corona pandemic restrictions increase drug-related habits, experts say | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कोरोना काळातील निर्बंधामुळे ड्रग्ससंबंधी व्यसनाचे प्रकार वाढले, तज्ज्ञांचा धक्कादायक खुलासा

महामारी व त्याच्या कालावधीचा आपल्या लोकसंख्येमधील चिंतेच्या स्तरांवर परिणाम झाला आहे. यामुळे ज्यांच्यामध्ये सौम्य चिंतेचे लक्षणे होती, ते चिंतेची उच्च पातळी व अधिक मूड चेंज अनुभवायला लागले. ...

तस्करांचा ‘एनसीबी’च्या अधिकाऱ्यांंवर हल्ला; ५ अधिकारी जखमी - Marathi News | Mumbai Nigerian national arrested with drugs worth Rs 1 crore 5 NCB officials injured during raid | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तस्करांचा ‘एनसीबी’च्या अधिकाऱ्यांंवर हल्ला; ५ अधिकारी जखमी

१ कोटीचे अमली पदार्थ जप्त ...

थरारक! NCB च्या पाच अधिकाऱ्यांवर परदेशी ड्रग्ज तस्करांनी केला गोळीबार; एकाची प्रकृती गंभीर - Marathi News | Thrilling! Five NCB officers attacked by foreign drug smugglers; The condition of one is serious | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :थरारक! NCB च्या पाच अधिकाऱ्यांवर परदेशी ड्रग्ज तस्करांनी केला गोळीबार; एकाची प्रकृती गंभीर

NCB Action : या हल्ल्यात NCB चे पाच अधिकारी जखमी झाले आहेत. ...

गौरवास्पद! उत्कृष्ट तपासासाठी एनसीबीचे समीर वानखेडे यांना गृहमंत्रालयाचे पदक - Marathi News | Glorious! Home Ministry medal to NCB's Sameer Wankhede for excellent investigation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गौरवास्पद! उत्कृष्ट तपासासाठी एनसीबीचे समीर वानखेडे यांना गृहमंत्रालयाचे पदक

11 Maharashtra cops get Home Minister's medal for excellence in investigation : राज्यातील ११ पोलिसांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. ...

काय सांगता! पोटात सापडले १० कोटींचे ड्रग्स; परदेशी नागरिकाला NCBने केली अटक - Marathi News | What do you say Seven crore drugs found in stomach; NCB arrests foreign national | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :काय सांगता! पोटात सापडले १० कोटींचे ड्रग्स; परदेशी नागरिकाला NCBने केली अटक

NCB arrests foreign national : परदेशी नागरिक असलेल्या या आरोपीचे नाव फुमो एमॅनुअल झेडेक्युआईस असं आहे.  ...

'तो' चक्क पोटातून ७ कोटींचे ड्रग्ज घेऊन परदेशातून आला; एनसीबीच्या ताब्यात 'असा' सापडला - Marathi News | Foreign national held drugs worth Rs 7 crore seized by NCB | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'तो' चक्क पोटातून ७ कोटींचे ड्रग्ज घेऊन परदेशातून आला; एनसीबीच्या ताब्यात 'असा' सापडला

एनसीबीच्या मुंबई पथकाला मिळालेल्या माहितीनुसार रविवारी रात्री विमानतळावर पाळत ठेवण्यात आली होती. संशयास्पद हालचालीमुळे या परदेशी नागरिकाला ताब्यात घेऊन ही कारवाई करण्यात आली. त्याची चौकशी करण्यात येत आहे. ...

ड्रग्ज तस्कराने अटकेच्या कारवाईविरोधात केला हल्ला; एनसीबीचे दोन अधिकारी जखमी - Marathi News | Drug smuggler attacked on Two NCB officers due to he got arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ड्रग्ज तस्कराने अटकेच्या कारवाईविरोधात केला हल्ला; एनसीबीचे दोन अधिकारी जखमी

Drug Case : नवी मुंबईतून नायजेरियन ड्रग्ज तस्कराला बेडया ...