लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमली पदार्थ

अमली पदार्थ, मराठी बातम्या

Drugs, Latest Marathi News

"अभिनेत्याने ड्रग्सच्या नशेत चुकीचा स्पर्श केला", अभिनेत्रीने व्हिडिओ शेअर थेट त्याचं नावच सांगितलं - Marathi News | malayalam actress vincy aloshious accused shine tom chacko for misbehaving with her while on drugs | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अभिनेत्याने ड्रग्सच्या नशेत चुकीचा स्पर्श केला", अभिनेत्रीने व्हिडिओ शेअर थेट त्याचं नावच सांगितलं

एकीकडे अभिनेत्रीने नाव सांगितलं अन् दुसरीकडे पोलिसांनी छापेमारीत तोच अभिनेता पळताना दिसला ...

"ड्रग्सच्या नशेत त्याने माझ्या ड्रेसला...", २९ वर्षीय अभिनेत्रीचा खळबळजनक आरोप; म्हणाली... - Marathi News | malaylam actress vincy aroshious accused actor who was on drugs misbehaved with her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ड्रग्सच्या नशेत त्याने माझ्या ड्रेसला...", २९ वर्षीय अभिनेत्रीचा खळबळजनक आरोप; म्हणाली...

ड्रग्स घेणाऱ्या अभिनेत्यांबरोबर काम करणार नाही, घेतला निर्णय ...

अरबी समुद्रात सापडला १८०० कोटी रुपयांचा ड्रग्स साठा; गुजरात ATS अन् कोस्ट गार्डला मोठं यश - Marathi News | 300 KG Drug cache worth Rs 1800 crore found in Arabian Sea; Gujarat ATS-Coast Guard achieves major success | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरबी समुद्रात सापडला १८०० कोटी रुपयांचा ड्रग्स साठा; गुजरात ATS अन् कोस्ट गार्डला मोठं यश

सागरीमार्गे ड्रग्स आणि अन्य नशेचे पदार्थ तस्करी रोखण्यासाठी मागील वर्षी २०२४ मध्ये ऑपरेशन सागर मंथन सुरू करण्यात आले होते. ...

तब्बल ८४ लाखांचा अमली पदार्थाचा साठा नाश - Marathi News | drug stockpile worth rs 84 lakh destroyed | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :तब्बल ८४ लाखांचा अमली पदार्थाचा साठा नाश

१९८६ पासूनचा मुद्देमाल : गांजा, ब्राऊन शुगरसह काेकेनचा समावेश ...

Latur: रोहिणी ड्रग्जप्रकरणी तपास पथकाने दोघांच्या मुसक्या आवळल्या; एकूण ७ जण अटकेत - Marathi News | Latur: Investigation team nabs two in Rohini drug case; Total 7 arrested | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Latur: रोहिणी ड्रग्जप्रकरणी तपास पथकाने दोघांच्या मुसक्या आवळल्या; एकूण ७ जण अटकेत

या कारवाईत ११ किलो ३६ ग्रॅम मेफेड्रोन हा अमली पदार्थ जप्त झाला असून, त्याची किंमत १७ कोटींच्या घरात आहे. ...

कारखाना चाकूरातील रोहिण्यात; ड्रग्जचे मार्केट मुंबईत! आरोपीमध्ये पोलिसाचाही समावेश - Marathi News | Factory in a shed in Rohini, Chakur; Drug market in Mumbai! 1 kg of drugs sold, accused caught selling 11 | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कारखाना चाकूरातील रोहिण्यात; ड्रग्जचे मार्केट मुंबईत! आरोपीमध्ये पोलिसाचाही समावेश

एक किलोचा व्यापार यशस्वी : ११ किलोचा दुसरा डाव फसला अन् आरोपींना जेलची हवा ...

धक्कादायक! लातूर ड्रग्स प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला पोलिस हवालदार, 17 कोटींचा माल जप्त - Marathi News | Shocking! The main accused in the Latur drugs case is a police constable, goods worth 17 crores seized | Latest latur News at Lokmat.com

लातुर :धक्कादायक! लातूर ड्रग्स प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला पोलिस हवालदार, 17 कोटींचा माल जप्त

शेतात उभारला ड्रग्स बनवण्याचा कारखाना; पोलिसांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या. ...

मोठी बातमी: तुळजापुरातील ड्रग्जचे धागेदोरे मंदिरापर्यंत?; काही पुजारी सेवनात गुंतले असल्याची चर्चा - Marathi News | Big news Drug trafficking in Tuljapur reaches the temple Some priests are said to be involved in drug use | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :मोठी बातमी: तुळजापुरातील ड्रग्जचे धागेदोरे मंदिरापर्यंत?; काही पुजारी सेवनात गुंतले असल्याची चर्चा

नोटीस दिलेल्यांमध्ये सुमारे १२ ते १३ जण मंदिरातील पुजारी असल्याची चर्चा तुळजापुरात आहे. ...